मुंबई इंडियन्स

पिचमुळे कदाचित अश्विनला एक ओव्हर देण्यात आली - रहाणे

वानखेडेच्या मैदानावर आयपीएलच्या पदार्पणातच रायजिंग पुणे सुपरजायटंसने गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघावर विजय मिळवत दणक्यात सुरुवात केली. 

Apr 10, 2016, 04:17 PM IST

आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात झाला रेकॉर्ड

आयपीएलच्या नवव्या हंगामातील मुंबई इंडियन्स वि रायजिंग पुणे सुपरजायंट या पहिल्याच सामन्यात एक नवा रेकॉर्ड झाला. 

Apr 10, 2016, 02:17 PM IST

मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर बोलला रोहित शर्मा

आयपीएल सीझन ९ मध्ये मुंबई इंडियन्स आणि राइजिंग पुणे सुपरजायंट्स यांच्यामध्ये पहिला सामना रंगला. आयपीलमध्ये राइजिंग पुणे सुपरजायंट्सने ९ विकेट्सने विजय मिळवला. मुंबई इंडियन्स ही मागच्या सीझनची विजेती असल्याने दोघांमध्ये कांटे की टक्कर होईल असं वाटलं होतं पण पुण्याने सहज विजय मिळवला.

Apr 10, 2016, 01:33 PM IST

विजयाचे श्रेय गोलंदाजांना - धोनी

आयपीएलच्या नवव्या सीझनमध्ये पहिल्याच सामन्यात कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या रायजिंग पुणे सुपरजायंट संघाने गतविजेत्या मुंबई इंडियन्सल हरवत विजयी सलामी दिली. 

Apr 10, 2016, 10:18 AM IST

मुंबई इंडियन्समध्ये हे २ भाऊ झळकणार

आयपीएल सीझन ९ मध्ये पहिला सामना पुणे आणि मुंबईय यांच्यात रंगणार आहे. पुण्याचा कर्णधार धोनीचा सामना मागच्या सीजनची विजेता टीम रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स बरोबर होणार आहे.

Apr 9, 2016, 08:02 PM IST

Live Scorecard : मुंबई इंडियन्स विरुद्ध रायजिंग पुणे सुपरजायंट

आयपीएल सामन्यांना आजपासून सुरुवात

Apr 9, 2016, 07:47 PM IST

मलिंगाशिवाय मुंबई इंडियन्स मैदानात

आयपीएलच्या नवव्या सिझनला आजपासून सुरुवात होत आहे. मागच्या वेळी आयपीएलची चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स यंदा त्यांच्याकडे असलेली आयपीएल ट्रॉफी वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.

Apr 9, 2016, 05:30 PM IST

आयपीएलमध्ये या व्यक्तीला बघण्यासाठी अनेक जण उत्सुक

आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.

Apr 8, 2016, 11:04 PM IST

आयपीएल - ९ : टीम मुंबई इंडियन्स

आयपीएलच्या नवव्या सीझनला सुरुवात आज पासून सुरुवात होणार आहे. मागच्या वर्षी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने कप जिंकला होता. 

Apr 8, 2016, 06:32 PM IST

आयपीएल आधीच मुंबई इंडियन्सना मोठा धक्का

आयपीएल सुरु होण्याआधीच मुंबई इंडियन्सना मोठा धक्का बसला आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू लसिथ मलिंगा आयपीएल खेळू शकणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. 

Apr 7, 2016, 08:02 PM IST

आयपीएल सीजन ९ : पाहा कधी होणार मुंबई इंडियन्सच्या मॅचेस

आयपीएलच्या सामन्यांना ९ तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिलीच मॅच मुंबई आणि पुणे टीममध्ये होणार आहे.

Apr 5, 2016, 11:02 PM IST

...तर आयपीएल फायनल न खेळताच चेन्नई बनेल चॅम्पियन

चेन्नई सुपरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल फायनल सामन्यावर पावसाचं सावट आहे. जर पाऊस झाला तर या पावसाचा फायदा धोनीच्या टीमला मिळू शकतो. 

May 24, 2015, 06:37 PM IST

आयपीएल 2015: कॅप्टन कूल धोनीला बसलाय दंड

आयपीएलच्या आठव्या सिझनची पहिली क्वालिफायर मॅच मंगळवारी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध झाली. या मॅचमध्ये कॅप्टन कूल धोनीची चेन्नई टीम 25 रन्सनी पराभूत झाली. 

May 20, 2015, 12:34 PM IST

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स आयपीएलच्या फायनलमध्ये

स्कोअरकार्ड : मुंबई इंडियन्स वि.चेन्नई सुपर किंग्ज सामना रंगला. मुंबईने थेट फायनलमध्ये धडक मारली

May 19, 2015, 08:20 PM IST