आयपीएलमध्ये या व्यक्तीला बघण्यासाठी अनेक जण उत्सुक

आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.

Updated: Apr 8, 2016, 11:04 PM IST
आयपीएलमध्ये या व्यक्तीला बघण्यासाठी अनेक जण उत्सुक title=

मुंबई : आयपीएलच्या ९ व्या सीजनला सुरुवात झाली आहे. शनिवारी मुंबई आणि पुणे या दोन टीममध्ये पहिली मॅच खेळली जाणार आहे. आज मुंबईत दिमाखदार पद्धतीने आयपीएलचं ओपनिंग झालं.

यंदा आयपीएलच्या सघांमध्ये काही बदल झाले आहेत. काही जण मात्र एका व्यक्तीला बघण्यासाठी खूप अतूर झाले असतील. तो कोणी खेळाडू नाही तर मुकेश अंबानी यांचा मुलगा आहे.

अनंत अंबानीने काही महिन्यांतच तब्बल ७० किलो वजन घटवलं होतं. त्यामुळे नेहमी मुंबई इंडियन्सच्या मॅचला हजेरी लावणारा अनंत आता कसा दिसतो याची सगळ्यांनाच उत्सुकता असेल.

मुकेश अंबानीच्या मुलाने घटवले ७० किलो वजन