पंढरपुरातील शौचालयाचा अहवाल सादर करा - मुंबई उच्च न्यायालय
पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी शौचालय उभारण्याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहेत. हा अहवाल पंढरपूर जिल्हाधिकारी, मुख्य अधिकारी, एमएसआरडीसी, पंढरपूर नगरपालिका आणि सेंट्रल रेल्वे यांनी एक बैठक घेऊन द्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
May 9, 2014, 05:29 PM ISTशरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण - कोर्ट
शरीरसंबंध नाकारणे हे घटस्फोटासाठी सबळ कारण ठरू शकते, असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी दिला. आपल्या जोडीदाराला जाणीवपूर्वक शारीरिक सुख नाकारणे हा त्या जोडीदाराचा मानसिक छळ आहे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
Jan 23, 2014, 07:51 AM ISTपोलिसांना मुंबई कोर्टाने फटकारलं, मार्ड संपाने रूग्णांचे हाल
मार्डच्या संपाबाबत सू मोटो याचिका दाखल करून घेणा-या मुंबई उच्च न्यायालयाने आज पोलिसांना चांगलं सुनावलं. दरम्यान, तीन पोलिसांना निलंबित करण्यात आल्यानंतरही मार्डचा संप सुरू असल्याने रूग्णांचे हाल होत आहे.
Jan 3, 2014, 03:14 PM ISTनारायण राणे यांना न्यायालयाची नोटीस
वादग्रस्त कोळसा डेपोंना चंद्रपूरमधील तडाली एमआयडीसीमधील जागा देण्याप्रकरणी उद्योगमंत्री नारायण राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे हे अ़डचणीस आले आहेत.
Dec 12, 2013, 08:42 AM ISTमुख्यमंत्री कोट्यातून मंत्र्यांच्या नातेवाईकांना घरे, कोर्टाचा दणका
मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांवर काय कारवाई करणार किंवा केली याबाबतचा अहवाल सादर करा, असे आदेश मुंबई हायकोर्टाने दिलेत. मुख्यमंत्री कोट्यातून एकापेक्षा जास्त घरे घेणा-यांच्या यादीमध्ये तिघा कॅबिनेट मंत्र्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे.
Dec 12, 2013, 07:40 AM ISTविवाहित महिलांना मिळणार अनुकंपा तत्वावर नोकरी
मुंबई उच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे विवाहित महिलांना अनुकंपा तत्वावर आता नोकरी मिळणार आहे. पुण्याच्या स्वरा कुळकर्णी यांनी राज्य सरकारच्या १९९४ च्या जी आरच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती.
Dec 6, 2013, 10:33 PM ISTचला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी
अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.
Oct 30, 2013, 08:15 AM IST`मी पत्नीप्रमाणे राहिले!' लग्नास कोर्टाचा नकार
मी त्याच्यासोबत अनेक वर्ष पत्नीप्रमाणे राहत आहे. मला त्याच्याशी लग्न करायचेय, अशी मागणी करत एक याचिका महिलेने न्यायालयात दाखल केली. मात्र, कोर्टाने तिला फटकारत त्याचा सुखी संसार उद्ध्वस्त करु नकोस, असे बजवाले. तिला विवाहापासून रोखले.
Jul 11, 2013, 11:13 AM ISTराज ठाकरे आणि मुंबई उच्च न्यायालयाचे ‘एकमत’
राज्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. खराब झालेल्या रस्त्यांवरील टोलनाके टोल वसूली करीत आहेत. जर रस्ते खराब असतील तर टोल कशाला आकारता? हे थांबबा, अन्यथा सहनशक्ती संपेल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला होता. आता मुंबई उच्च न्यायालयाने खराब रस्तावर बोट ठेवलेय. अशा रस्त्यांचा लोकांकडून टोल घेतला तर लोकांची सहनशक्ती संपते. त्यानंतर लोक कायदा हातात घेतात, असे मत न्यायालयाने नोंदवलेय.
Jun 29, 2013, 08:23 AM IST‘ये जवानी है दिवानी’ टीव्हीवर दाखवू नका!
सध्या १०० करोड कमाईच्या यादीत पोहोचलेला आणि प्रचंड यश मिळवलेला ‘ये जवानी है दिवानी’ हा चित्रपट टीव्हीवर दाखवू नये, असे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. या आदेशामुळे हा चित्रपट एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
Jun 11, 2013, 05:29 PM ISTराज ठाकरेंविरोधात याचिका दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधातील याचिकेवरील आता सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज ठाकरेंबाबत काय निकाल लागणार याची उत्सुकता लागली आहे.
Apr 24, 2013, 08:55 PM IST`आई-वडील मुलांवर धर्म लादू शकत नाहीत`
मुलांवर आपला धर्म लादण्याचा पालकांना अधिकार नसल्याचे परखड मत व्यक्त करून मुंबई उच्च न्यायालयाने शनिवारी एका तीन वर्षीय मुलीचा ताबा तिच्या ख्रिश्चचन पित्याकडे सोपविण्यास नकार दिला.
Dec 9, 2012, 09:10 AM ISTबेस्ट बेकरी हत्याकांड: ५ जणांची निर्दोष मुक्तता
गुजरातमधील बेस्ट बेकरी हत्याकांडातील ५ आरोपींची निर्दोष मुक्तता झालीये. मुंबई उच्च न्यायालयानं हा निर्णय दिलाय. मात्र इतर चार आरोपींची जन्मठेप कायम ठेवण्यात आली आहे.
Jul 10, 2012, 09:52 AM IST