मुंबई पुणे एक्सप्रेसवे 0

मस्तच! अवघ्या 50- 55 मिनिटांत गाठता येणार पुणे; अटल सेतूच्या नव्या मार्गिकेचे फायदेच फायदे

Atal Setu News : कसा असेल नवा मार्ग, कुठून सुरु होऊन कुठे सोडणार ही वाट? पाहून कधी तुमच्या वापरात येणार आणखी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प... 

 

Feb 13, 2024, 10:52 AM IST
Raigad Four Dead Two Injured At Mumbai Pune Express PT2M21S

रायगड | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 4 ठार

रायगड | मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात, 4 ठार

Nov 29, 2019, 04:30 PM IST

मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर अपघात; १५ जण गंभीर जखमी

सर्व जखमींना एमजीएम रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Jul 14, 2018, 01:21 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर वाहतुकीचा खोळंबा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 24, 2017, 03:56 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर विचित्र अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर सकाळी एक विचित्र अपघात घडला. 

Oct 24, 2016, 09:17 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर विचित्र अपघात, वाहतूक ठप्प

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन ट्रक एकमेकांना धडकल्यामुळं झालेल्या अपघातामुळं वाहतूक ठप्प झालीय. मुंबईकडं येणारी वाहतूक पूर्णतः ठप्प झालीय. 

Sep 5, 2016, 08:34 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील अपघातात तीन जण जागीच ठार

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रविवारी पहाटे कामशेत बोगद्याजवळ एका गाडीला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झालाय.

Jul 17, 2016, 08:40 AM IST

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर ऑइलचा टँकर लीक

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे वर मध्यरात्री 2.30 च्या सुमारास एक कंटेनर ऑईल टँकरला धडक देऊन निघून गेल्याने ऑइलचा टँकर लीक झाला.

Jul 17, 2016, 08:14 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर टेम्पोला आग

मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवेवर खंडाळा एक्झिटजवळ शनिवारी सकाळी टेम्पोला आग लागल्याची घटना घडली. 

Dec 26, 2015, 09:15 AM IST