एल - निनोमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तवली असतानाच, जुलैमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने दिलासादायक स्थिती निर्माण केली
मुंबई महापालिकेत महागड्या गाड्यांसाठी पैशांची उधळपट्टी. स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा क्रिस्टा गाड्या घेण्याची मागणी करण्यात येत आहे. सहा महिन्यांतच नव्या गाड्या घेण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
मुंबईत झाडं कोसळण्याचं सत्र सुरूच आहे. संततधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटना घडतायत.
राज्यात मान्सूनने वेग पकडल्यामुळे गेल्या काही दिवसांत अनेक भागांत मुसळधार पाऊस झाला असून धरणांमधील पाणीसाठ्यातही हळूहळू वाढ होऊ लागली आहे.
मुंबईत मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेल्या घटनांची सविस्तर माहिती घेऊया.
Monsoon Update : पूर्वोत्तर भारतात पावसानं हजेरी लावली असली तरीसुद्धा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये मात्र पावसासाठी पूरक स्थिती निर्माण होत नाहीय. काय आहेत यामागची कारणं?
Maharashtra Breaking News Today LIVE Updates 16 June 2026: उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवर खासदारांची नाराजी दिसते. 5 खासदार वेगळा गट स्थापन करण्याच्या तयारीत असून यामुळे दिल्लीपासून गल्लीपर्यंत खळबळ उडालीय. मेळघाटातील मोरगड गावात येथे गेल्या 8 दिवसांपासून गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
Marine Drive: मरीन ड्राइव्हवर सापडलेल्या रहस्यमय जीवाचा उलगडा झाला असला तरी या घटनेने समुद्री जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. सागरी परिसंस्थेचे रक्षण करण्यासाठी प्रशासन, तज्ज्ञ आणि नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.
Mumbai Room Rent:मुंबईत 1 BHK घर भाड्याने घेणे हे आता केवळ निवासाचे नव्हे तर आर्थिक नियोजनाचे मोठे आव्हान बनले आहे.
Powoi Crime: एका निष्पाप मुलाचा जीव त्याच्या स्वतःच्या वडिलांच्या हातून गेल्याने समाजमन सुन्न झाले आहे. सोशल मीडियावर तसेच स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
Mumbai Shocking Incident:मेट्रोसारख्या आधुनिक आणि अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आवारात, त्यातही लिफ्टमध्ये जर मुली सुरक्षित नसतील, तर महिलांनी प्रवास कसा करावा? असा गंभीर प्रश्न या निमित्ताने मुंबईकरांमधून विचारला जात आहे.
Third Mumbai Pune Express way: मुंबई पुणे प्रवास हा रस्त्यांच्या विविध पर्यायांच्या उपलब्धतेमुळं अगदी सोपा आणि सुकर झाला आहे. तर, आता हा प्रवास आणखी कमी वेळात पूर्ण करता येणार आहे.
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेची बहुप्रतिक्षित निवडणूक झाली, निकाल लागला आणि अखेर मनपाची कार्यवाही सुरू झाली. आता त्याच मनपातून महत्त्वाची बातमी समोर आली असून, अमित साटम यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
Mumbai Local Train : गर्दीचं टेंशन मिटलं... ! गरोदर महिलांचा दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास बंद होणार... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांना मिळणार मोठा दिलासा.
Most Expensive Home Sold in Mumbai: मुंबई शहरात घरांच्या किमती नेमक्या किती महागल्या आहेत, याची कल्पना पुढील आकडेवारी पाहूनच येईल. किती ही श्रीमंती... घरांच्या किमती पाहून तुम्हीही हेच म्हणाल.
Mumbai Goregaon NESCO Concert Tragedy: मुंबईमधील गोरेगाव येथील नॅस्को कॉन्सर्टमध्ये उपस्थित असलेल्यांना ड्रग्ज पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली असून दोघांचा मृत्यू झाला असून दोघे रुग्णालयात दाखल आहेत.
Mumbai Parel-Lalbagh Bridge Closed : परळ टीटी उड्डाणपूल दुरुस्तीच्या कामासाठी टप्प्याटप्प्याने दोन महिन्यासाठी बंद राहणार आहे. सध्या उत्तरेकडील मार्ग 15 एप्रिलपर्यंत बंद आहे. तर त्यानंतर दक्षिणेकडील मार्गही बंद करण्यात येणार आहे.
Ladki Bahin : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी आणि प्रामुख्यानं आर्थिक मदत करण्यासाठी म्हणून राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. याच योजनेसंदर्भातील महत्त्वाची माहिती आणि महत्त्वाची तारीख.
Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेवरून पुन्हा वाद. मेळघाटासह आदिवासी विभागामधील आरोग्यसुविधांच्या अभावाकडे न्यायालयानं लक्ष वेधत सरकारला काय म्हटलं?
Mumbai Mira Bhayandar Hospital News: मुंबईतील रुग्णालयात घडलेल्या एका धक्कादायक घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. रुग्णालायाच्या ICU च्या वॉर्डमध्येउपचारासाठी आलेल्या 89 वर्षीय महिलेचा हात उंदरांनी कुरतडला.
Sunday Megablock : मुंबईकरांसाठी प्रवास करताना लोकल हा सर्वोत्तम पर्याय आहे. मात्र रविवारी घराबाहेर पडणं चाळा, अनावश्यक प्रवास टाळा. कसं असेल रविवारचं वेळापत्रक?
Fourth Mumbai : मुंबई, नवी मुंबई, तिसरी मुंबईनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौथी मुंबईदेखील आकारास येणार आहे, याची घोषणा अर्थसंकल्पात केली.