मुंबई महापालिका

निवडणुकीपूर्वी मुंबई महापालिकेचे बिल्डर्सला 'खैरात'

 मुंबई महनगरपालिकेने आपल्या विकास नियंत्रण नियमावलीत बिल्डरांवर एफएसआयची खैरात केली आहे. पूर्वी मुंबईत १ ते ३.५ पर्यंतच एफएसआय दिला जायचा आणि तो २ ते ५ पर्यंत दिला जाणार आहे. विशेष म्हणजे तारांकित हॉटेल्स आणि व्यावसायिक बांधकामांसाठी पूर्वी ३ ते ३.५ एफएसआय दिला जायचा. आता यासाठी सरसकट पाच एफएसआय दिला जाणार आहे. 

Apr 27, 2016, 06:47 PM IST

मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर 'मनसे'ची क्रिकेट मॅच

मुंबई : मुंबई महापालिकेच्या सभागृहाबाहेर आज मनसे नगरसेवकांची मॅच चांगलीच रंगली. मनसेनं क्रिकेट खेळत सत्ताधा-यांचा निषेध केला. दत्तक तत्वावर मैदानं, उद्यानं देण्याच्या धोरणाविरोधात मनसेनं हे क्रिकेट आंदोलन केलं.

Jan 14, 2016, 09:01 PM IST

'चौकशी अहवाल लीक झाल्याची चौकशी करा'

'चौकशी अहवाल लीक झाल्याची चौकशी करा'

Dec 6, 2015, 10:02 AM IST

'व्हीआयपीं'साठी 'मलबार हिल'च्या हिरवळीवर कुऱ्हाड चालवणार?

मुंबईच्या मलबार हिलमधील एका प्रस्तावित रस्त्यावरून शिवसेना आणि भाजपमध्ये जुंपली आहे. या रस्त्यामुळं व्हीआयपी लोकांची सोय होणार असली तरी तिथल्या हिरव्यागर्द झाडीवर कु-हाड चालवली जाणाराय. शिवसेना या रस्त्याला विरोध करत असून भाजप रस्ता बनविण्यासाठी सर्व ताकद लावत आहे. 

Nov 26, 2015, 09:14 AM IST