मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढा : राष्ट्रवादी

शिवसेना - भाजपची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कामकाजाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. 

May 1, 2015, 09:49 AM IST

आप 'झाडू'न मुंबई महापालिकेत उतरणार

दिल्ली विधानसभेतील घवघवीत यशानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेच्या निवडणूकांकडे वळवलाय. मुंबई मनपाच्या निवडणूका लढवण्याचं आपनं निश्चीत केलं असून पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढणार असल्याची घोषणा आपचे मयांक गांधी यांनी केली आहे.

Feb 11, 2015, 07:44 PM IST

आपच्या विजयाने मुंबई महापालिकेची समीकरणं बदलली

दिल्लीत आपने केंद्रात सत्ता असलेल्या भाजपचाही सुपडा साफ केला आहे. राज्यात सर्वात महत्वाची समजली जाणारी मुंबई महापालिकेची निवडणूक पुढील काळात होणार आहे. यात आप हा पक्ष भाजपसाठी सर्वात मोठी डोकेदुखी ठरणारा पक्ष ठरण्याची शक्यता आहे.

Feb 11, 2015, 09:25 AM IST

BMC बजेट: मुंबईकरांवर करांचा वाढीव बोजा पडणार?

देशातील सर्वात मोठी महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेचे २०१५-१६ चे बजेट आज स्थायी समितीमध्ये मांडले जाणार आहे.  

Feb 4, 2015, 09:43 AM IST

मुंबई पालिकेत त्वरीत १५४ रिक्त पदे भरणार

महापालिकेत १५४ आवश्यक पदे भरण्यात येणार आहे. पालिकेच्या उपनगरीय रुग्णालयातील वैद्यकीय विशेषज्ञ सल्लागार या संवर्गातील नवनिर्मित रिक्त पदे कंत्राटी तत्त्वावर ३० दिवसांकरिता त्वरीत भरण्यात येणार आहे. तसेच प्रतीक्षा यादी बनविण्याकरिता भारतीय नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले आहे.

Jan 31, 2015, 02:12 PM IST

मुंबईकरांचा बेस्ट प्रवास महागला, डबल भाडेवाढ

मुंबईकरांवर पुन्हा एकदा बेस्ट भाडेवाढीची कुऱ्हाड कोसळलीय. बेस्टच्या भाड्यात २ रूपयांनी वाढ होणार असून, दोन टप्प्यांमध्ये ही बेस्टची भाडेवाढ लागू होणार आहे. 

Jan 13, 2015, 08:43 PM IST

मुंबईतील वाढीचा मालमत्ता कर प्रस्ताव मागे

मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ता कर वाढीच्या प्रस्तावाला सर्व पक्षांनी कडाडू विरोध केल्यानंतर शिवसेनेनं माघार घेतल्याचं दिसतंय.

Jan 7, 2015, 09:39 PM IST

मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप

मांसाहार करणाऱ्यांना मुंबईत घरं नाकारणाऱ्या बिल्डर्सना चाप लावणारा प्रस्ताव मुंबई महानगरपालिकेत मंजूर झाला आहे. या प्रस्तावाला भाजपने तीव्र विरोध केला होता. मात्र, हा मनसेचा हा प्रस्तावर बहुमताने मंजूर झाल्याने भाजपला दणका मिळाल्याचे म्हटले जात आहे.

Nov 27, 2014, 09:28 PM IST