मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेचे आरक्षण जाहीर, पाहा संपूर्ण प्रभागांची यादी

मुंबई महापालिकेच्या आरक्षणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल

Oct 3, 2016, 05:47 PM IST

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी (शहर)

 मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत. ज्यांचे वॉर्ड गायब झालेत, अशांच्या यादीत काँग्रेसचे प्रवीण छेडा, देवेंद्र आंबेकरकर शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, शीतल म्हात्रे आणि मनसेच्या संतोष धुरींचा समावेश आहे. अनेक नगरसेवकांचे प्रभाग फुटलेत. तर शहरातील सात नगरसेवकांचे वॉर्ड रद्द झालेत. तर उपनगरात सात नगरसेवक वाढणार आहेत.

Oct 3, 2016, 05:44 PM IST

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी(पूर्व)

मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल झालेत. मुंबईतल्या अनेक दिग्गज नगरसेवकांना आपले प्रभाग गमावावे लागलेत.  

Oct 3, 2016, 04:07 PM IST

मुंबई महापालिकेच्या नव्या प्रभागांची यादी (पश्चिम)

मुंबई महापालिकेच्या आक्षरणाच्या सोडतीत अभूतपूर्व फेर बदल

Oct 3, 2016, 04:03 PM IST

मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार

शहरातील नगरसेवकांची संख्या ६३ वरून ५६ होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीसाठीच्या वॉर्ड पुनर्रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले असून मुंबई शहरातील सात वॉर्ड कमी होणार आहेत. तर पश्चिम उपनगरात पाच आणि पूर्व उपनगरात दोन वॉर्ड वाढणार आहेत.

Sep 22, 2016, 11:43 AM IST

कॉमेडीयन कपिल शर्मासह इरफान खानवर गुन्हा दाखल

कॉमेडियन कपिल शर्मा आणि सिने अभिनेते इरफान खान यांच्याविरूद्ध ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय. 

Sep 12, 2016, 10:33 PM IST

कपील शर्मावर गायक अभिजीत भडकला

मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Sep 9, 2016, 11:29 PM IST

बीएमसी भ्रष्टाचाराच्या वक्तव्यावर कपीलचं स्पष्टीकरण

मी मागच्या 5 वर्षांमध्ये 15 कोटी रुपयांचा कर दिला आहे, तरीही मला मुंबई महापालिकेत 5 लाख रुपयांची लाच द्यावी लागते.

Sep 9, 2016, 07:51 PM IST

माफी मागा नाहीतर शो बंद पाडू, मनसेचा कपीलला इशारा

कपील शर्मा आणि मनसेमध्ये वाद रंगण्याची चिन्ह आहेत. बीएमसीत लाच देण्यासाठी मनसेच्या पदाधिका-यानं मध्यस्थी केल्याचा आरोप कपील शर्मानं केला.

Sep 9, 2016, 07:13 PM IST

बीएमसी लाच प्रकरणाबद्दलचं ट्विट कपीलच्या अंगाशी

कॉमेडियन कपील शर्माकडून ज्या कार्यालयाच्या बांधकामासाठी मुंबई महापालिकेच्या अधिका-यांनी लाच मागितली ते कार्यालयच वादात अडकण्याची शक्यता आहे.

Sep 9, 2016, 04:02 PM IST

कपिल शर्माच्या ट्विटची मुख्यमंत्र्यांकडून दखल

कॉमेडीयन स्टार कपिल शर्माच्या या ट्विटची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे. यानंतर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी खोचक पद्धतीने मुख्यमंत्र्यांना काही सवाल केलेत. ट्विटची दखल घेतली जाते, मात्र रितसर तक्रार करुनही दखल घेतली जात नाही, ही भाजपची निती आहे, असे काँग्रेसचे आमदार नितेश राणे म्हणालेत.

Sep 9, 2016, 01:07 PM IST

कचरा प्रश्नावरुन हायकोर्टानं मुंबई, पुणे महानगर पालिकेला खडसावलं

कचरा प्रश्नावरुन मुंबई हायकोर्टानं मुंबई आणि पुणे महानगर पालिकेला खडसावलंय. ओला आणि सुका कचरा वेगळा करा, असे निर्देश हायकोर्टानं मनपा प्रशासनाला दिलेत. 

Aug 22, 2016, 09:00 PM IST