मुंबई महापालिका

मुंबई महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन

महापालिकेतर्फे जन्म मृत्युचे दाखले ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. पालिकेच्या या उपक्रमाअंतर्गत सुमारे 80 लाख दाखले ऑनलाईन मिळणार आहेत. 

Jan 21, 2017, 01:50 PM IST

भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार

एकीकडे शिवसेना-भाजप युतीबद्दल संभ्रम असताना दुसरीकडे मुंबई भाजपची मुंबई महापालिकेच्या 227 जागांसाठी 512 उमेदवारांची यादी तयार आहे. त्यासाठी

Jan 21, 2017, 11:34 AM IST

मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या ११४ जागांची यादी फायनल

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं अखेर 114 जागांची यादी फायनल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलंय. 

Jan 19, 2017, 09:53 PM IST

मुंबई महापालिकेत असाही कचरा घोटाळा

कचरा वाहतूक कामामध्ये कंत्राटदारांच्या फायद्यासाठी जादा फे-या दाखवून बिले मंजूर करणे, लॉगशीटवर खोट्या नोंदी करणे, अशा प्रकारचा गैरकारभार होत असल्याचे झी २४ तासने समोर आणला. 

Jan 18, 2017, 08:16 PM IST

मुंबई पालिकेत कचरा भ्रष्टाचार, पोकळ चौकशीचे आश्वासन

महापालिकेत गैरकारभार, भ्रष्टाचार हा जणू अधिकारच बनल्याचे वास्तव पुढे आलेय. दरम्यान, पालिकेतील एखाद्या विभागातील गैरकारभार उघडकीस आल्यानंतर किमान काही दिवस तरी तिथला कारभार व्यवस्थित चालतो. आता तर कचऱ्याचा भ्रष्टाचार पुढे आलाय.

Jan 18, 2017, 02:29 PM IST

युती होण्याआधीच नेत्यांचे पलटवार सुरूच

 एकीकडे युती संदर्भात निर्णय घेण्यासाठी त्रिसदस्यीय कमिटी नेमली असताना, दोन्ही पक्षाच्या नेत्यांकडून एकमेकांवर वार-पलटवार करणं सुरुच आहे. 

Jan 16, 2017, 02:03 PM IST

महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव, शिवसेनेला मुख्यमंत्र्यांचा टोला

शिवसेनेसोबत पारदर्शकतेच्या आधारावर युती करणार असल्याचा पुनरूच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. 

Jan 13, 2017, 11:51 PM IST

मुंबई पालिकेचे सुपर बझारच्या आत सार्वजनिक शौचालय

ही गोष्ट आहे मुंबई महापालिकेच्या एका 'अजब शौचालया'ची. मुंबई हागणदारीमुक्त करण्यासाठी म्हणजेच केवळ कागदावर दाखविण्यासाठी पालिका अधिका-यांनी जी काही शक्कल लढवली आहे, त्याला सलामच करायला हवा. 

Jan 4, 2017, 07:24 PM IST

अर्जुन कपूरची जिम महापालिकेने तोडली....

बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर याच्या जेव्हीपीडी येथील राहात्या घरी असलेली जिम महापालिकेने तोडली.

Jan 2, 2017, 11:03 PM IST

मुंबईत भाजपची प्रचाराला सुरुवात, वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार

मुंबई पालिका निवडणुका जाहीर होण्याच्या आधीच भाजपने प्रचाराला सुरुवात केली आहे. आणि यामध्ये पुन्हा एकदा भाजपने वॉररुमच्या माध्यमातून सोशल मीडियाचा आधार घेतला आहे.

Dec 31, 2016, 09:57 AM IST

'तर मुख्यमंत्र्यांनी बीएमसीतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी'

मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार असेल तर नगरविकास खात्याचे प्रमुख असलेल्या मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी असं खुलं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

Dec 29, 2016, 06:06 PM IST

मुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर

मुंबई महापालिकेत 90 मिनिटांत दीड हजार कोटींचे प्रस्ताव मंजूर

Dec 28, 2016, 09:13 PM IST

नोटबंदी यांनी धुवून घेतले हात...

नोटाबंदीची झळ सामान्यांना बसत असली तरी काहीजण मात्र यामध्ये चांगलेच हात धुऊन घेतायत. मुंबई महापालिकेच्या वॉर्ड ऑफिसमधील नागरी सुविधा केंद्रांमध्येही असाच प्रकार होत असल्याचा आरोप मनसेनं केलाय. 

Dec 21, 2016, 11:10 PM IST