मुंबई लोकल न्यूज अपडेट

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास सुस्साट होणार; पश्चिम रेल्वेने दिली Good News

Mumbai Local Train News Update: मुंबईकरांचा प्रवास सोप्पा व जलद होणार आहे. नोव्हेंबर 2024 पर्यंत लोकलच्या फेऱ्यात वाढ होण्याची शक्यता आहे. 

 

May 7, 2024, 04:25 PM IST

मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं वाचला प्रवाशांचा जीव; विरार-चर्चगेट वांद्रे स्थानकात येताच...

Mumbai Local News Today: मोटरमनच्या प्रसंगावधानामुळं एका अज्ञात व्यक्तीचा जीव वाचवण्यात यश आले आहे. थोडक्यात दुर्घटना टळली आहे.

Mar 27, 2024, 12:24 PM IST

गुड न्यूज! वाशिंदपुढील लोकल प्रवासाला गती येणार, प्रवाशांचे 2 तास वाचणार

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलची लाइफलाइन आहे. प्रवाशांचा वाशिंदपुढचा प्रवास वेगाने होणार आहे. कारण मध्य रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 

Mar 7, 2024, 11:14 AM IST

ठाणे आणि मुलुंड दरम्यानच्या नव्या स्थानकाला ठाण्याचे प्राचीन नाव देणार?

Thane New Railway Station: ठाणे आणि मुलुंड स्थानकादरम्यान नव्या रेल्वे स्थानकाचे काम वेगाने सुरू आहे. या रेल्वेस्थानकाला ठाण्याचे प्राचीन काळातील नाव द्यावे, अशी मागणी केली आहे. 

 

Feb 28, 2024, 02:27 PM IST

फटका गँग पुन्हा सक्रीय? दिवा स्थानकात 22 वर्षांच्या तरुणाने गमावला हात, लोकलच्या दारातच...

Mumbai Local  Train News Update: मुंबई लोकल आणि गर्दी हे तर नित्याचे आहे. लोकल प्रवास कठिण होत असतानाच आता प्रवाशांपुढे नवीन आव्हान उभे ठाकले आहे. 

Feb 21, 2024, 12:58 PM IST

ठाण्याला न उतरता थेट नवी मुंबई गाठा, मुंबई लोकलसंदर्भात समोर आली Good News

Airoli Kalwa Mumbai Local: मुंबईकरांचा लोकल प्रवास सुखाचा व्हावा यासाठी रेल्वे प्रयत्न करत आहे. ऐरोली-कळवा उन्नत रेल्वे मार्गाचे काम प्रगतीपथावर आहे. 

 

Jan 29, 2024, 03:11 PM IST

पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांसाठी मोठी बातमी, आज मध्यरात्री ते पहाटेपर्यंत मेगाब्लॉक, 'या' ट्रेन रद्द

Mumbai Local Mega Block: गोखले पुलाचे काम अंतिम टप्प्यात असताना पश्चिम रेल्वेने मेगाब्लॉक आयोजित केला असून काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. 

Dec 19, 2023, 11:18 AM IST

लोकलच्या जीवघेण्या गर्दीतून मुंबईकरांची सुटका होणार?; मध्य रेल्वेने उचलले मोठे पाऊल

Mumbai Local Train Update: प्रवाशांची वाढत्या गर्दीतून सुटका करण्यासाठी मध्य रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. मध्य रेल्वेच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास मोठा दिलासा मिळणार आहे. 

 

Nov 18, 2023, 08:27 AM IST

दारूच्या नशेत महिलांच्या डब्यात शिरला, पोलिसाने हटकताच संताप अनावर, नवी मुंबई लोकलमध्ये एकच थरार

Mumbai Local News Today: मुंबई लोकलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रात्रीच्या वेळी प्रवासात एका व्यक्तीने दारूच्या नशेत पोलिसाला शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. 

Aug 15, 2023, 11:46 AM IST

वसई-विरारकरांची जीवघेण्या गर्दीतून थोडी सुटका होणार; रेल्वेचा मोठा निर्णय, आजपासूनच लागू होणार

Mumbai Local Train Update: वसई-विरारकरांची आता जीवघेण्या गर्दीतून सुटका मिळणार आहे. मंगळवारपासून रेल्वे प्रशासनाने एक निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

Aug 15, 2023, 10:36 AM IST