मुंबई विद्यापीठ पेपर तपासणी

मुंबई विद्यापीठ पेपर तपासणीबाबत धक्कादायक खुलासा

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाईन पेपर तपासणीचं गौडबंगाल उघड झालंय. 16 हजार 800 प्राध्यापकांपैकी 3 हजार 700 प्राध्यापकांनी एकही उत्तरपत्रिका तपासली नसल्याचं उघड झालंय. 

Nov 2, 2017, 05:11 PM IST