close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

मुंब्रा

मुंब्राच्या तरूणीवर ड्रग्स देऊन बलात्कार?

ठाण्यातील मुंब्रामधील बेपत्ता तरूणी जखमी अवस्थेत सापडली आहे. खालापूर नाक्याजवळ गाडीजवळ ही तरूणी आढळली आहे. या तरूणीवर ड्रग्ज देऊन बलात्कार केल्याचा आरोप तरूणीच्या पालकांनी केला आहे. हा बलात्कार पीडित तरूणीच्या मित्रांकडूनच झाला असल्याचं सांगण्यात येत आहे.

Aug 25, 2015, 11:47 AM IST

मुंब्य्रात रेल्वेवर दगडफेक, दोन प्रवासी जखमी

मुंब्य्रात रेल्वेवर दगडफेक, दोन प्रवासी जखमी

Aug 4, 2015, 10:00 AM IST

दिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...

दिव्यात दररोज पिण्याचं पाणी आणण्याचं दिव्य...

Mar 26, 2015, 09:57 PM IST

आव्हाड `साहेबांची` पोलिसांना दमदाटी यू ट्यूबवर

आपल्या अर्वाच्य भाषेसाठी ओळखले जाणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आता अडचणीत सापडलेत.

Mar 20, 2014, 01:25 PM IST

असे कसे बनवतात रस्ते? पाईपलाईन पुन्हा फुटली

नवी मुंबई, मीरा भाईंदर, ठाणे, डोंबिवली, दिवा आणि मुंब्रा या शहरांना पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची पाईप लाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया जात आहे.

Nov 12, 2013, 05:24 PM IST

‘त्या’ चिरमुडीनं वाचवले दीडशे जणांचे प्राण!

शनिवारची सकाळ मुंब्र्यासाठी धक्कादायक ठरली. मुंब्र्यातली बानो इमारत पत्त्यासारखी कोसळली... सकाळी उजाडत असतानाच ही दुर्घटना घडली. पण त्यावेळीही बहुतेक जणांचे प्राण वाचले ते आठ वर्षांच्या एका चिमुरडीमुळे...

Sep 24, 2013, 10:41 AM IST

मुंब्रा इमारत दुर्घटना : आ. आव्हाडांनी झटकले हात

मुंब्रा इमारत दुर्घटना प्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. अकिल आणि शकील शेख अशी त्यांची नावं असून त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही दाखल करण्यात आलाय.

Sep 22, 2013, 11:30 PM IST

मुंब्रा इमारत दुर्घटना : दोन बिल्डरांना अटक

ण्यातल्या मुंब्रा परिसरात भानु अपार्टमेंट दुर्घटनेप्रकरणी दोन बिल्डरांना अटक करण्यात आलीय. शकील शेख आणि अकील शेख अशी या बिल्डरांची नावं आहेत. दोन्ही बिल्डरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Sep 21, 2013, 11:53 PM IST

मुंब्र्यात चार मजली इमारत कोसळली

सर्वाधिक अनधिकृत बांधकामे असलेल्या मुंब्रा भागात आज शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत जिवीतहानी झाल्याने वृत्त नाही.

Sep 21, 2013, 11:37 AM IST

भोंदूबाबाचा पुण्यातील तरूणीवर बलात्कार

इच्छापूर्तीचा ताविज बनवून देण्याच्या बहाण्याने एका तरुणाने पुण्यातील तरुणीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंब्रा इथं ही घटना घडली आहे

Sep 6, 2013, 11:35 AM IST

ठाणे पोटनिवडणूक : आज मतमोजणी!

ठाणे महापालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी होतेय. या पोटनिवडणुकीत एक प्रभाग मुंब्रा तर दुसरा प्रभाग कोपरी असा आहे

Sep 2, 2013, 10:51 AM IST

आईनेच केला पोटच्या मुलीचा शरीरविक्रीसाठी सौदा

पोटच्या मुलीचा शरीरविक्री करता सौदा करणाऱ्या एका ३२ वर्षीय महिलेला तिच्या साथीदारासह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली आहे. दरम्यान, या मुलीची सुटका करण्यात आली आहे. हा प्रकार मुंब्रा परिसरात घडला आहे.

Aug 27, 2013, 04:30 PM IST

‘जितेंद्र आव्हाडांनी आणले आमच्या पोटावर पाय’

राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमच्या पोटावर पाय आणले आहेत. त्यामुळे आम्ही रिक्षाबंदचे हात्यार उपासल्याची प्रतिक्रिया मुंब्रा येथील रिक्षाचालकांनी व्यक्त केली.

Jul 9, 2013, 10:20 AM IST