मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!

MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे. 

 

Jan 12, 2023, 06:52 PM IST

viral video: भर कार्यक्रमात हास्याचे फवारे; मुख्यमंत्र्यांच्या मिश्लिकीनं जिंकली उपस्थितांची मनं

CM Eknath Shinde Speech: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मीरा - भाईंदरच्या विकासावर एका भर कार्यक्रमात बोलत असताना अचानक लाईट गेल्यानं एकच गोंधळ उडाला त्यातून अशाप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी दिलेलं मिश्किल उत्तर ऐकून सगळकडे हास्याचा फावरा उडाला. 

Dec 13, 2022, 01:25 PM IST

शिंदे - फडणवीस सरकारमध्ये वादाची ठिणगी; भाजपच्या माजी आमदाराचा थेट मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

जतच्या वंचित 65 गावांसाठी राबविण्यात येणाऱ्या म्हैसाळ विस्तारित पाणी योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल 1900 कोटी रुपये देण्याची केलेली घोषणा केली. तसेच जानेवारीत काम सुरू करू असे दिलेले आश्वासन हे धादांत खोटे आहे.
 मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य दिशाभूल करणारे असल्याचे टीका जतचे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप यांनी केले.

Dec 3, 2022, 04:47 PM IST

मुख्यमंत्री शिंदे बैठका रद्द करुन अचानक सिन्नरमध्ये, हात दाखवण्यासाठी ज्योतिषाकडे?

CM Eknath Shinde शिर्डीहून भविष्य पाहण्यासाठी सिन्नरमध्ये? अंनिसची मुख्यमंत्र्यांच्या मिरगाव दौऱ्यावर टीका

Nov 23, 2022, 10:22 PM IST

मुंबई महापालिका निवडणुकीआधी मुख्यमंत्री शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले येत्या तीन महिन्यात...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बीएमसी कारभारावरून ठाकरे गटाला इशारा

Sep 30, 2022, 02:04 PM IST