मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तुमचं तुमच्या मुलांकडे लक्ष आहे का? ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री...अभिजीत पानसेंची धक्कादायक माहिती

Thane Drugs Racket : ठाण्यात ड्रग्सची सर्रास विक्री होत असल्याची गंभीर माहिती मनसे नेते अभिजीत पानसे यांनी उघड केली आहे.  मुलांना ड्रग्जच्या विळख्यात अडकवण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लागलीय, असा दावाही पानसे यांनी केला आहे

May 30, 2024, 03:36 PM IST

'6500 कोटींची दलाली करणाऱ्याने आता..', रोहित पवारांचा CM शिंदेंना सवाल; म्हणाले, 'आपण अजून..'

Rohit Pawar On Pune Medical Officer Letter: महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत राज्याच्या आरोग्य सेवा आयुक्तालयाने पुणे जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांनी लिहिलेल्या पत्रामुळे खळबळ

May 26, 2024, 01:50 PM IST

मंत्र्याकडून नियमबाह्य कामांसाठी दबाव! निलंबित अधिकाऱ्याचे CM शिंदेंना पत्र; म्हणाला, 'मंत्री महोदयांच्या दबावामुळे..'

महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ प्रकरणी आणि विभागातंर्गत आर्थिक घोटाळ्याचा ठपका ठेवत पुणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांना निलंबित करण्यात आलं आहे.  

May 26, 2024, 11:03 AM IST

'बाळासाहेब असते तर उबाठाला धू धू धुतलं असतं' सीएम शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना असं का म्हटलं?

Shinde vs Thackeray : मुंबई 26/11 हल्ल्ल्यातील शहिद पोलिसांबाबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

May 6, 2024, 04:04 PM IST

'एकनाथ शिंदेंकडे कॅशचं गोडाऊन सापडलं होतं म्हणून ते...' आदित्य ठाकरेंचा गौप्यस्फोट

Shinde vs Thackeray : मविआ सरकारच्या काळात भाजपच्या अनेक नेत्यांना तुरुंगात टाकण्याचा कट होता, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत केला होता. यावर आता ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत मोठा गौप्यस्फोट केला आहे. 

Apr 23, 2024, 04:50 PM IST

Loksabha Election : नाशिकची जागा राष्ट्रवादीकडेच; इथं भुजबळांना उमेदवारी, तर धाराशिवमध्ये कोणाचं नाव?

Loksabha Election 2024 : लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातील काही मतदारसंघांवर बड्या नेतेमंडळींचंही लक्ष होतं. त्याच मतदार संघांच्या जागांचा तिढा आता जवळपास सुटला आहे. 

 

Apr 1, 2024, 11:37 AM IST

Loksabha Election 2024 : महायुतीत 'या' चार जागांचा तिढा सुटेना; वर्षावर पहाटेपर्यंत बैठकांची सत्र

Loksabha Election 2024 : दक्षिण मुंबईपेक्षाही महत्त्वाच्या जागा कोणत्या? जागावाटपात कोणत्या जागांनी वाढवली अडचण? महायुतीत नेमकं काय सुरुये? 

 

Apr 1, 2024, 09:20 AM IST

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं महत्त्वाचं पाऊल, मंत्रालय दालनातील नावाची पाटी बदलली

राज्याच्या नव्या महिला धोरणानुसार शासकीय कामकाजामध्ये संपूर्ण नाव लिहिताना वडिलांच्या नावा अगोदर आईचे नाव लिहिण्याची प्रथा सुरू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी केली असून आपल्या नावात बदल केला आहे.

Mar 13, 2024, 02:34 PM IST

मंत्रालयातून प्रसिद्ध होणाऱ्या सरकारी कागदपत्रांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खोटी सही; असा उघडकीस आला प्रकार

जनतेच्या निवेदनांवर मुख्यमंत्र्यांची खोटी स्वाक्षरी करण्यात आली आहे.  मुख्यमंत्री सचिवालयाकडून पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आलेय. मुख्यमंत्र्यांची बोगस सही आणि बनावट शिक्क्यांमुळं खळबळ उडाली आहे. 

Feb 28, 2024, 05:24 PM IST

Video: '...तर आपण कार्यक्रम करुन टाकतो'; विधानभवनाच्या गेटवर CM शिंदेंचं हातवारे करत विधान

CM Eknath Shinde Viral Video: विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण संवाद विधानसभेच्या पायऱ्यांवरच घडल्याचं पाहायला मिळत आहे.

Feb 26, 2024, 12:59 PM IST

आताची मोठी बातमी! ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का, 'हा' आमदार शिंदेंच्या गळाला?

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणातील आताची मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटातील आणखी एक आमदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. 

Feb 8, 2024, 06:28 PM IST

Mumbai News : BMC कडून कोस्टल रोडसंदर्भात मोठा निर्णय; कोट्यवधी मुंबईकरांना होणार फायदा

Mumbai News : पालिकेच्या अर्थसंकल्पातील आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा; कोणाला आणि कसा होणार लाभ. पाहून घ्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या धर्तीवर प्रशासन करतंय कोणती तयारी... 

 

Feb 2, 2024, 12:05 PM IST

भाजपची साथ सोडून आमच्या सोबत या; प्रकाश आंबेडकर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना खुली ऑफर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्यासोबत दिल्लीला जातील, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

Jan 30, 2024, 07:32 PM IST

जय जय महाराष्ट्र माझा! राज्यातील 'हे' 11 गड किल्ले ऐतिहासिक वारसा, युनेस्कोकडे प्रस्ताव

Maharashtra Forts : महाराष्ट्राला ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा लाभला आहे. या किल्लांच्या जागिततक वारसा स्थळांच्या यादीत समावेश व्हावा यासाठी केंद्र सरकारने युनेस्कोकडे महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांचा प्रस्ताव पाठवला आहे.

Jan 30, 2024, 05:14 PM IST