मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विरोधक गोंधळलेले आहेत : मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरु असताना आणि राष्ट्रगीत न होता अधिवेशन स्थगित करण्यात आले. त्यामुळे सत्ताधारी  अधिक आक्रमक पाहायला मिळालेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर हल्लाबोल चढवला. विरोधकांची स्थिती गोंधळेली आहे, अशी टीका त्यांनी केली.

Dec 23, 2015, 09:57 PM IST

निधीवरून सीएम आणि भुजबळांमध्ये खडाजंगी

निधीवरून सीएम आणि भुजबळांमध्ये खडाजंगी 

Dec 15, 2015, 02:32 PM IST

डान्सबार सुरु करण्यासाठी डील झाले : राष्ट्रवादी

राज्यातील डान्सबार सुरु करण्यासाठी मोठे डील झाल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. याबाबत नवाब मलिक यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. दरम्यान, डान्सबारील बंदी उठविण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने कायम ठेवलाय.

Nov 26, 2015, 05:24 PM IST

बारामतीच्या काकांना CMनी काढला चिमटा, काकांचा 'तूर' टोला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बारामती दौऱ्यामुळे पुन्हा एकदा सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना आपल्या गाडीतून सैर करून आणली. तर बारामतीत जाऊन मुख्यमंत्र्यांनी काकांनाच चिमटा काढला. काय घडलं नेमकं या दौ-यात?

Nov 6, 2015, 06:58 PM IST

रामदास कदमांचे मुख्यमंत्र्यासोबत भांडणं संपली

शिवसेनेने महानगरपालिका निवडणुकीत उपसलेली बंडांची तलवार अपेक्षेप्रमाणे म्यान केली आहे. निवडणुकीतील वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत शिवसेनेचे मंत्री काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

Nov 3, 2015, 06:00 PM IST

मुख्यमंत्री निधीतील पैशाचा गैरवापर, डान्सवर केलेत खर्च

मुख्यमंत्री सहायता निधीचा पैसा जातो कोठे? याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात मागविलेल्या माहितीतून पुढे आलेय. मुख्यमंत्री सहायता निधीतील पैसे चक्क बॅंकॉक येथील डान्स कार्यक्रमावर उडविल्याचे पुढे आलेय.

Oct 24, 2015, 11:37 AM IST

मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी संघाच्या गणवेशात

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सवासाठी रेशिमबाग सज्ज झालीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितिन गडकरी हे देखील गणवेशात उपस्थीत आहेत. 

Oct 22, 2015, 09:30 AM IST

कल्याण-डोंबिवलीची परिस्थिती बदलण्यासाठी स्मार्ट सिटीची निवड : मुख्यमंत्री

कल्याण-डोंबिवलीने आम्हाला भरभरुन दिलेय. येथील परिस्थिती बदलण्यासाठी आमच्यावर जबाबदारी दिली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी या शहरांची निवड केलेय. कल्याण-डोंबिवली करिता आमचे स्वप्न काय आहे, हे सर्वांना समजावे. या शहरांचा विकास करण्यासाठी विचार केलाय, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

Oct 3, 2015, 10:52 PM IST