मुख्यमंत्री

महापालिकेच्या भ्रष्ट व्यवस्थेचा भाग बनू नका, मुख्यमंत्र्यांनी सुनावलं

आज मुंबई भाजप तर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक बोलवली होती. पालिका कारभार कसा आहे,

Feb 27, 2017, 07:53 PM IST

खरं कारण! म्हणून मुख्यमंत्री रायगडावर गेले शिवाजी महाराजांच्या दर्शनाला

छत्रपतींचा आशीर्वादाचा प्रभाव दिसणार.... कमळ फुलवणारच, परिवर्तन तर होणारच! अशा जाहिराती निवडणुकीपूर्वी भाजपकडून दिल्या जात होत्या. पण भाजपने काल हद्दच केली. मुंबईत निवडणूक जिंकल्यावर देण्यात आलेल्या जाहिरातीत भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांचा विसर पडल्याची चर्चा सोशल मीडियावर जोरदार होती. याचा धसका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि आज थेट मंत्र्यांचा लवाजमा घेत रायगड किल्ला गाठला. अशीच प्रतिक्रिया सोशल मीडियावर रंगत आहे.

Feb 25, 2017, 04:26 PM IST

पारदर्शक कारभारावर भाजप ठाम!

महापालिकेचा कारभार पारदर्शक असलाच पाहिजे. या मुद्द्यावर भाजप ठाम आहे

Feb 24, 2017, 10:52 PM IST

मुंबईतल्या व्यूहरचनेसाठी भाजपची थोड्याच वेळात बैठक

भाजपला राज्यात मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर पुढची व्यूहरचना आखण्यासाठी पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री १० वाजता होणार आहे.

Feb 24, 2017, 07:32 PM IST

महाराष्ट्रातील दैदिप्यमान विजयावर बोलले मुख्यमंत्री....

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पारदर्शी प्रामाणिकतेला मुंबईच्या जनतेने आशीर्वाद दिला, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनेतेचे आभार मानत शिवसेनेला डीवचले आहे. महाराष्ट्राने भाजपच्या कामावर मोहोर उमटवली, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Feb 23, 2017, 09:55 PM IST

मुख्यमंत्र्यांनी केले तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी तिरुमला मंदिरात सोन्याचे दागिने दान केलेत. या दागिन्यांची किंमत 5 कोटींहून अधिक असल्याचे सांगण्यात येथ आहे.

Feb 22, 2017, 12:45 PM IST

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्ये भाजपला बहुमत - सर्व्हे

नागपूरमध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळतील... तर राज्यात भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला मात्र केवळ 2 ते 4 जागांवर समाधान मानावं लागेल, असं निवडणुकीच्या सर्व्हेमध्ये सांगण्यात येतंय. 

Feb 21, 2017, 07:13 PM IST

'शिवसेनेशी युतीची वेळ आली तर...'

राज्यातल्या 10 महापालिका आणि 11 जिल्हापरिषदांच्या निवडणूकीसाठी होणाऱ्या मतदानाला अवघे काही तास उरलेले आहेत.

Feb 20, 2017, 06:46 PM IST