दूध दर आंदोलन: आतापर्यंतच्या ठळक घडामोडी
काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागलं आहे. आंदोलनाची विविध ठिकाणी असलेली स्थिती जाणून घेण्यासाठी पाहा हे ठळक मुद्दे...
Jul 16, 2018, 09:29 AM IST...तर आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांची पूजा रोखणार: राजू शेट्टींचा सरकारला इशारा
सांगलीमध्ये समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पग्रस्थांनी दूध दरवाढीच्या आंदोलनाला पाठींबा दिला आहे.
Jul 16, 2018, 09:05 AM ISTनागपूर | आम्ही कागदावरचे नाही खरे वाघ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 15, 2018, 08:53 PM ISTनाणारची अधिसूचना रद्द झालेली नाही, मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट
चर्चेनंतरच प्रकल्पाविषयी अंतिम निर्णय घेऊ असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं
Jul 13, 2018, 01:39 PM ISTआता तुम्ही देखील म्हणाल, 'कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा?'
'मेक इन महाराष्ट्र', 'मेक इन इंडिया' आणि 'इज ऑफ डुईंग' बिझनेसचा राज्यात कितीही गाजावाजा केला जात असला, तरी
Jul 11, 2018, 12:34 PM ISTमुख्यमंत्री योगींनी तोडला पंतप्रधानांचाही रेकॉर्ड!
नोएडाला येणं 'अशुभ' असल्याच्या वावड्या उठत होत्या...
Jul 10, 2018, 01:06 PM ISTमुंबईत 150 अतिरिक्त पाणी उपसा पंप बसवले -मुख्यमंत्री
मुंबईत 150 अतिरीक्त ड्रेनेज पंप
Jul 10, 2018, 12:15 PM ISTकर्नाटकात काँग्रेस-जेडीएसमध्ये वाद, कुमारस्वामींच्या बजेटवर काँग्रेस नेत्यांना आक्षेप
कर्नाटकमध्ये जेडीएस-काँग्रेस सरकारमधले मतभेद आता चव्हाट्यावर यायला लागले आहेत.
Jul 7, 2018, 06:44 PM ISTऔरंगाबाद | मुख्यमंत्र्यांसमोर अब्रू वाचवण्यासाठी कचरा लपवला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 7, 2018, 05:31 PM ISTमुसळधार पावसाच्या शक्यतेने नागपूरमध्ये शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
पावसाने अनेक मंत्र्यांच्या नागपुरमधील घरात पाणी शिरले. तर, थेट विधिमंडळातच पाणी साचले. त्यामुळे आमदार पाण्यात उभे असल्याचे चित्र महाराष्ट्राला दिसले.
Jul 7, 2018, 08:58 AM ISTवीतभर पाण्यात मुंबई बुडाल्याचा कंठशोष करणारे तुंबलेल्या नागपूरवर गप्प का?: शिवसेना
मुंबईतल पाणीतुंबीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेवर टीकास्त्र सोडणाऱ्या विरोधकांना ठाकरे यांनी आपल्या शैलीत चिमटे काढले आहेत.
Jul 7, 2018, 08:24 AM ISTसिडको भूखंडाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना सडेतोड उत्तर
पावसाळी अधिवेशनात गोंधळाचं वातावरण
Jul 5, 2018, 02:10 PM ISTमुख्यमंत्र्यांवर आरोप करणारे काँग्रेस नेते असे तोंडघशी पडले
दोनच दिवसांपूर्वी मुंबईत पत्रकार परिषदेत काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या नवी मुंबई कोयना प्रकल्पग्रस्त जमीन घोटाळ्याला आत्ता वेगळेच वळण लागले आहे.
Jul 5, 2018, 01:11 AM ISTजळगाव महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगाव महापालिकेत भाजप शिवसेना युतीबाबत हिरवा कंदील दिला
Jul 3, 2018, 10:51 PM ISTजळगाव | महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेची युती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jul 3, 2018, 10:32 PM IST