मुलगा

रिक्षा ड्राईव्हरच्या मुलाचा भारतीय संघात समावेश

बीसीसीआयने न्यूझीलंडविरूध्द तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात दोन नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि वेगवान गोलंदाज मो. सिराज यांना भारतीय संघात स्थान मिळाले आहे. आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादसाठी मो. सिराज खेळायचा. 22 वर्षीय सिराज हा जलद गोलंदाज आहे.

Oct 23, 2017, 02:35 PM IST

२ रूपयांच्या पतंगासाठी अल्पवयीन मुलाची दगडाने ठेचून हत्या

पंतगाचा पाटलाग करत गेलेल्या १३ वर्षीय मुलाची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यवतमाळ येथील सूरज नगर परिसरातील सागवान जंगल परिसरात ही घटना घडली.

Oct 21, 2017, 08:23 AM IST

काजोलच्या मुलाला 'ब्रेक' देण्यास करण जोहरचा नकार...

बीग बी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, ऋतिक रोशन यांचा 'कभी खुशी कभी गम' हा सिनेमा तुम्ही पाहिलाच असेल... या सिनेमात आणखीन एका छोट्या अभिनेत्यानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं होतं... 

Oct 20, 2017, 04:29 PM IST

चंदन सिंग आपल्या मुलासोबत शेवटचा गरबा खेळला

 चंदन सिंग इंडिया बूल वनमध्ये ब्रिक ईगल या बांधकाम व्यवसायाशी संबंधित कंपनीत अकाऊंटंट होता.

Sep 30, 2017, 05:14 PM IST

अपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच

अपहरणकर्ता सापडला, पण अपहृत चिमुरडा गायबच 

Sep 26, 2017, 10:00 PM IST

दारूसाठी २५ हजार रूपयांना विकला ११ महिन्यांचा पोरगा; दारूड्या बापाचे कृत्य

केवळ दारूच्या व्यसनापाई नराधम बापाने चक्क पोटच्या पोरालाच विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. केवळ ११ महिन्यांचे हे बाळ २५ हजार रूपयांना विकण्यात आले. ओडीसातील भद्रक जिल्ह्यात ही घटना घडली. 

Sep 14, 2017, 07:05 PM IST

मंत्री, अधिकाऱ्यांच्या मुलांना शिष्यवृत्ती, जीआरमध्ये बदल?

 एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे. सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या मुलीलाच शासनाची शिष्यवृत्ती तेही परदेशात शिकण्यासाठी मिळाल्याची गोष्ट समोर आली आहे.

Sep 6, 2017, 06:22 PM IST

मंत्री-अधिकाऱ्यांच्या मुलांना परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

एकीकडे भाजप सरकार गॅस सबसिडी सोडण्याबाबत, सधन शेतक-यांनी कर्जमाफ़ी नाकारावी यासाठी आवाहन करत असतांना राज्यातील भाजप मंत्रीच शिष्यवृत्ती सुविधेचा गैरफायदा उठवत असल्याचं समोर आलं आहे.

Sep 6, 2017, 03:49 PM IST

हा सरकारी नोकरीचा फायदा नाही...तर...

 'दिखावे पे मत जाओ, अपनी अकल लगाओ', असंच काहीसं म्हणावंस तुम्हालाही वाटेल, त्या आधी जाणून घ्या, हा किस्सा आहे तरी काय?

Sep 1, 2017, 02:49 PM IST

नाल्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यु

 पाणी पाहण्यासाठी तानाजी उर्फ शुभम शिंदे मित्रांसोबत गेला होता.तोल जाऊन तो या नाल्यात पडला. 

Aug 20, 2017, 07:31 PM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

जातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं!

जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.

Aug 18, 2017, 10:09 AM IST

बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Aug 16, 2017, 11:28 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अखेर अटक

अखेर सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हरियाणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत त्याला अटक केली. 

Aug 9, 2017, 11:18 PM IST

'ती' मला मुलीसारखी, सुभाष बरालांनी अखेर मौन सोडलं

एका २९ वर्षीय तरूणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदिगडमध्ये गाजतंय.

Aug 8, 2017, 08:57 PM IST