मुलगा

लादेनच्या मुलाचं ९/११ हल्ल्याच्या हायजॅकरच्या मुलीशी लग्न

दहशतवादी ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा बिन लादेनच्या मुलाचं लग्न झालं आहे.

Aug 6, 2018, 07:28 PM IST

ही होणार अंबानींच्या कुटुंबाची धाकटी सून?

मुकेश अंबानी आणि नीता अंबानींच्या घरी जुळी मुलं ईशा आणि आकाशच्या लग्नाची लगबग सुरु आहे.

Aug 5, 2018, 05:32 PM IST

आणखी एका खेळाडूचा मुलगा घेतोय क्रिकेटचे धडे!

सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची श्रीलंकेविरुद्धच्या अंडर १९ यूथ टेस्टसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली.

Aug 1, 2018, 06:32 PM IST

संतापलेल्या आईने कुऱ्हाडीने उडवले मुलाचे मुंडके

 आई इतकी संतापली होती की, तिने मुलाचे शीर धडावेगळे केले.

Aug 1, 2018, 09:32 AM IST

आणखी एका भारतीय खेळाडूचा मुलगा क्रिकेटमध्ये

भारतातल्या प्रथम श्रेणी क्रिकेटच्या मोसमातील पहिली स्पर्धा असलेल्या दुलीप ट्रॉफीसाठीच्या टीमची घोषणा झाली आहे.

Jul 23, 2018, 08:37 PM IST

कॅन्सरशी लढताना सोनालीचा मुलासाठी हृदयस्पर्शी संदेश

सोनालीनं आपल्या मुलासोबत एक फोटो शेअर केलाय

Jul 19, 2018, 02:06 PM IST

घृणास्पद! ३ वर्षांच्या मुलाला रिक्षावर आपटले, बापाचे दारूच्या नशेत कृत्य

पोलिसाने त्या व्यक्तिच्या हातातील मुलगा हिसकावून घेतला आणि बाल कल्याण समितीकडे सोपवला. पण, या घटनेत आरोपी मात्र फरार झाला. 

Jul 10, 2018, 09:42 AM IST

... म्हणून 92 वर्षीय आईने केली मुलाची गोळ्या घालून हत्या

अमेरिकेमध्ये 92 वर्षीय आईने राहत्या घरी स्वतःच्या मुलाची गोळ्या घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

Jul 5, 2018, 01:33 PM IST

मुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या

मुलीच्या हव्यासापोटी मुलाची पिंपात टाकून हत्या 

Jun 25, 2018, 11:08 PM IST

नालासोपारा | पाच मिनिटांत येतो सागूंन आईला रेल्वे स्थानकात सोडलं

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 25, 2018, 09:40 AM IST

बाहुबलीतील खतरनाक 'कटप्पा'चा मुलगा इतका हँडसम

कटप्पाचा हँडसम मुलगा

Jun 21, 2018, 04:41 PM IST

संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानंच विष पाजलं, वडिलांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 16, 2018, 01:48 PM IST

संपत्तीच्या वादातून पोटच्या मुलानंच विष पाजलं, वडिलांचा मृत्यू

नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेनं परिसर सुन्न झालाय. 

Jun 16, 2018, 08:44 AM IST

मुंबईत पावसाचा पहिला बळी, तीन वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू

 तीन वर्षीय मुलाचा ड्रेनेजमध्ये पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे.

Jun 7, 2018, 03:51 PM IST

गंभीरचं कौतुकास्पद पाऊल, शहिदाच्या मुलाचा शिक्षण खर्च उचलला

भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमीच त्याच्या सामाजिक उपक्रमांमुळे चर्चेत असतो.

Jun 2, 2018, 09:00 PM IST