मुलगा

नाल्यात बुडून एका १२ वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यु

 पाणी पाहण्यासाठी तानाजी उर्फ शुभम शिंदे मित्रांसोबत गेला होता.तोल जाऊन तो या नाल्यात पडला. 

Aug 20, 2017, 07:31 PM IST

सुषमांचं आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारासाठी मदतीचं आश्वासन

रोहान या पाकिस्तानी चिमुरड्यानंतर आणखी एका पाकिस्तानी मुलाला उपचारांसाठी भारतात यायचंय. यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी परदेश मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली... आणि सुषमांनी त्यांना उपचारांसाठी मदतीचं आश्वासन दिलंय. 

Aug 19, 2017, 10:02 AM IST

जातपंचायतीचं भयाण वास्तव : आई-मुलाच्या मृतदेहालाही वाळीत टाकलं!

जातपंचायतीनं २५ वर्षांपूर्वी ठोठावलेला २० हजार रुपयांचा दंड न भरल्याने कोमटी जात पंचायतीच्या अध्यक्षाने जातीतील नागरिकांना एका माय-लेकरांच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यास मज्जाव केला.

Aug 18, 2017, 10:09 AM IST

बीड येथे ब्लू व्हेल गेमने घेतला आणखी एक बळी?

शहरात एक धक्कादायक घटना घडलेय. एका अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याचे पुढे आलेय. मोबाईल गेमच्या आहारी गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जात आहे.

Aug 16, 2017, 11:28 PM IST

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या मुलाला अखेर अटक

अखेर सार्वत्रिक टीका झाल्यानंतर हरियाणा भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांच्या मुलाविरोधात पोलिसांनी अपहरणाचा प्रयत्न केल्याचा आरोप लावत त्याला अटक केली. 

Aug 9, 2017, 11:18 PM IST

'ती' मला मुलीसारखी, सुभाष बरालांनी अखेर मौन सोडलं

एका २९ वर्षीय तरूणीशी भाजप नेत्याच्या मुलानं आणि त्याच्या मित्रानं गैरवर्तन केल्याचं प्रकरण सध्या चंदिगडमध्ये गाजतंय.

Aug 8, 2017, 08:57 PM IST

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू 

Aug 2, 2017, 09:47 PM IST

भिवंडीतल्या खड्ड्यांमुळे दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

भिवंडी शहरातील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांमुळे एका शाळकरी मुलाला आपला जीव गमवावा लागण्याची घटना घडली आहे.

Aug 2, 2017, 08:30 PM IST

IAS अधिकारी म्हैसकर यांच्या मुलाचा गूढ मृत्यू

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर आणि मिलिंद म्हैसकर यांच्या २२ वर्षीय मुलाने आत्महत्या केलीय.

Jul 18, 2017, 12:51 PM IST

आश्चर्यकारक! सात वर्षांच्या मुलाचे 'एट पॅक्स अॅब्स'

स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी आपण काय काय करतो... 'सिक्स पॅक्स अॅब्स' बनवण्यासाठी डाएट आणि खूप सारी मेहनत करावी लागते... परंतु, चीनच्या एक सात वर्षीय मुलगा 'एट पॅक्स अॅब्स' बनवण्यात यशस्वी ठरलाय.

Jul 6, 2017, 05:34 PM IST

चपात्या बनवणारा तो चिमुरडा सापडला!

पुण्यातल्या अंकित वाघ या चिमुकल्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. 

Jun 29, 2017, 10:21 PM IST

जेव्हा रामनाथ कोविंद यांनी लालूंच्या मुलाला पुन्हा घ्यायला लावली शपथ

भाजपच्या संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.

Jun 19, 2017, 07:10 PM IST

'कॅच मी अॅन्ड हँग मी'... मुलानंच केली आईची हत्या?

पोलीस अधिकाऱ्याच्या पत्नीची राहत्या घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना सांताक्रूझमध्ये घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे त्या पोलीस अधिका-याच्या मुलानंच आपल्या आईची हत्या केली असावी, असा संशय आहे.

May 25, 2017, 10:47 AM IST