मुली

नेमक्या किती मुली आहेत या फोटोत? ओळखा पाहू...

सोशल मीडियावर एक फोटो सध्या वायरल होताना दिसतोय... लोकांना कन्फ्युज करण्यासाठीच हा फोटो शेअर केलाय, असं म्हटलं तर वावगं ठरायला नको...

Mar 19, 2016, 09:20 AM IST

व्हिडिओ : मुलींची 'कॅट फाईट', पाठून 'जय श्री राम'चे नारे

चॅटिंग अॅप्लिकेशन व्हॉटस्अपवर आणि इतर सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. 

Mar 16, 2016, 10:49 AM IST

या योगगुरूला ठेवायचे होते एक हजार तरुणींसोबत शारीरिक संबंध

पॅरिस : 'उच्च अध्यात्मिक पातळी' गाठण्यासाठी एक हजार युवतींशी सेक्स करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या एका भोंदू योगगुरूला पॅरिसमध्ये अटक करण्यात आली आहे. 

Mar 5, 2016, 11:02 AM IST

तुम्ही स्वत: असा ओळखू शकता मुलीचा स्वभाव

तुम्ही पाहिलं असेल की काही मुली या लगेचच रागावतात तर काही प्रेमाणे सगळ्या गोष्टी सांभाळतात. प्रत्येकाचं व्यक्तीमत्व हे वेगवेगळं असतं. जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल की कोण व्यक्ती कशी आहे तर तुम्हाला फक्त त्याचा जन्मदिवस माहिती असणे आवश्यक आहे.

Feb 17, 2016, 11:22 AM IST

झारखंडमधील हजारो आदिवासी मुली पडतायत वेश्याव्यवसायाच्या बळी

रांची : झारखंड राज्यातील हजारो अल्पवयीन आदिवासी मुलींना वेश्याव्यवसायात ढकलल्या जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय

Feb 3, 2016, 09:22 AM IST

...म्हणून वसतिगृहातल्या मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं!

...म्हणून वसतिगृहातल्या मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं! 

Feb 2, 2016, 07:59 PM IST

...म्हणून वसतिगृहातल्या मुलींना रात्रभर उपाशी ठेवलं!

मुलींनी केवळ पाण्याची मोटार बिघडवल्यानं संस्थाचालकांनी चक्क वसतीगृहातल्या मुलींना रात्रीपासून उपाशी ठेवल्याची खळबळजनक घटना अहमदनगरमध्ये घडलीय. 

Feb 2, 2016, 07:55 PM IST

'या मुलींनी सलमानचा फायदा उठवला'

मुंबई : जसीम खान यांनी सलमान खानचं 'बिइंग सलमान' या जीवनावर आधारित पुस्तकात सलमान विषयी चर्चिल्या गेलेल्या अनेक विषयांचा समावेश करण्यात आलाय. 

Jan 31, 2016, 02:24 PM IST

'पोरींनो आत्महत्या नको... तुमचा भाऊ पाठिशी आहे'

पोरींनो आत्महत्या करू नका... तुमचा भाऊ तुमच्या पाठिशी आहे, असं आवाहन केलंय नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी... दुष्काळग्रस्त परिस्थितीत धैर्यानं तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांनो आणि चिमुकल्यांनो त्यांचं तरी ऐका...  

Jan 22, 2016, 01:21 PM IST

मुलींना लग्नादरम्यान विचारले जातात हे ५ प्रश्न

भारतीय संस्कृतीत लग्न म्हटलं की सुरुवात असते ती मुला-मुलींना पाहण्यापासून. आई-वडील मुलांसाठी मुलगा किंवा मुलगी बघत असतात. जेव्हा मुलीला मुलाचे नातेवाईक पाहायला येतात तेव्हा पासून प्रश्न सुरू होतात आणि लग्नानतंरही बरेच दिवस ते सुरू असतात. पाहा काय असतात ते प्रश्न जे मुलींना विचारले जातात.

Jan 17, 2016, 04:58 PM IST

...या आहेत भारतातील 'रिची रिच'च्या मुली!

...या आहेत भारतातील 'रिची रिच'च्या मुली!

Jan 13, 2016, 02:49 PM IST