मुली

आभाळाने बाप हिरावला, पण नानांनी मुलींचे कन्यादान केले

दुष्काळी परिस्थितीमुळे जीवतोड मेहनत करणाऱ्या बळीराजाच्या हातात काहीच आले नाही, आभाळाने बाप हिरावला, मात्र अभिनेता नाना पाटेकर यांनी बुधवारी बळीराजाच्या लेकींचे कन्यादान केले. 

Jan 7, 2016, 08:15 PM IST

पाहा, का करावं लागतंय मुलींना पिंजरा तोड आंदोलन

16 डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीत बसमध्ये एका मुलीवर बलात्कार झाला, त्यात तिचा जीवही गेला.

Dec 18, 2015, 12:03 AM IST

धक्कादायक : दोन मुलींची हत्या करून महिलेनं केली आत्महत्या

क्षुल्लक कारणासाठी आपल्याच हातांनी आपल्या दोन्ही मुलींची हत्या करून एका महिलेनं स्वत:ही आत्महत्या केलीय.  नवी मुंबईतल्या कोपरखैरणे भागात ही धक्कादायक घटना घडलीय.

Nov 25, 2015, 09:25 AM IST

पोलीस भरती : पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण

पालघरच्या मुला-मुलींना खास प्रशिक्षण

Nov 19, 2015, 10:35 PM IST

महानायकाने मागितली अखेर मुलीची माफी

महानायक अमिताभ बच्चन यांनी आलेल्या एका मुलीची माफी मागितली आहे. अमिताभ बच्चन यांची मोठी चाहती असलेली ही मुलगी मुंबईत आल्यावर अमिताभ यांची भेट न झाल्याने नाराज झाली. मात्र, तिच्या नाराजीची बिग बींनी दखल घेऊन तिची ट्विटरवरुन माफीही मागितली. ही मुलगी अपंग असल्याने कायम व्हिलचेअरवर असते. 

Nov 10, 2015, 12:10 AM IST

VIDEO | मुलींची उत्तरं - 'मुलांमधील 'ही गोष्ट' मला आवडते'

सेक्स म्हटलं की त्याच्यावर जाहीरपणे बोलतांना तोंडमुरडलं जातं, पण आम्ही तुम्हाला सेक्स विषयी काहीही दाखवत नाहीयत, तर काही मुलींनी मुलांमधील नेमकी कोणती गोष्ट तुम्हाला आवडते यावर उत्तर दिली आहेत. ही उत्तरं अतिशय मजेदार आहेत. 

Nov 3, 2015, 06:54 PM IST

मुलींबद्दल या गोष्टी जाणून घेण्याचा मुलांना असते सर्वात जास्त उत्सुकता

मुलींबद्दलची मुलांना नेहमीच उत्सुकता असते... त्यात ही मुलगी जर त्यांची गर्लफ्रेंड असेल तर मग काही विचारूच नका... मग, तिची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्याची त्यांची उत्सुकता आणखीनच वाढलेली दिसते.

Sep 9, 2015, 04:29 PM IST

जबरदस्तीनं लग्नासाठी मुलींची सर्वात जास्त अपहरणं उत्तरप्रदेशात

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो अर्थात NCRBनं देशातील मुलींच्या अपहरणाचे आकडे जाहीर केलेत. या आकड्यांमधून एक धक्कादायक खुलासा झालाय.

Aug 19, 2015, 03:45 PM IST

१८ वर्षांमध्ये १५ मुली, वडील अजूनही मुलाच्या प्रतिक्षेत

 झारखंडच्या गरभदा तालुक्यातील दाहोद जिल्ह्यामध्ये एका आदिवासी जोडप्याला आशा होती की, त्यांचं होणारं १६वं बाळ मुलगाच असेल. मात्र २ ऑगस्टला आणखी एका मुलीनं जन्म घेतला. मात्र १५ व्या मुलीच्या जन्मानंतरही त्यांना मुलाच्या जन्माची आशा आहे.

Aug 11, 2015, 04:24 PM IST

शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

Jul 16, 2015, 11:20 AM IST

शाळेतल्या लिपिकाची ११ विद्यार्थिनींना बेदम मारहाण

वर्गात बडबड केली या कारणावरुन ११ मुलींना बेदम मारहाण केल्याची खळबळजनक घटना अहमदनगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात घडलीय. कडूस येथील माध्यमिक विद्यालयातील लिपीकाने हे अमानुष कृत्य केलंय.

Jul 16, 2015, 11:15 AM IST

एका वर्षात ब्रिटनच्या ४३ मुली बनल्या 'जिहादी दुल्हन'

मागील एका वर्षात ब्रिटनमधील एकूण ४३ तरुणींनी 'जिहादी दुल्हन' बनण्याचा निर्णय घेऊन आपले बस्तान सिरियामध्ये हलवले आहे, या संदर्भातील माहिती ब्रिटीश पोलिसांनी मंगळवारी सादर केली. 

Jul 15, 2015, 02:51 PM IST

दहशतवाद्यांच्या बलात्काराला विरोध केला तर मुलींना ......

आयएसआयएस दहशतवाद्यांची केलेला छळाची अंगावर काटे आणणारी कहाणी ज्यू महिलांनी सांगितली. दहशतवाद्यांनी त्यांना घरातून कि़डनॅप केलं होतं, आणि अनेक दिवस सेक्ससाठी त्यांचं शोषण करण्यात आलं.

Jul 8, 2015, 07:31 PM IST

'दिवटा' हवा म्हणून त्यानं केली १४ मुलींची 'पैदास'!

सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'सेल्फी विथ डॉटर' हे टिवटिव अभियान फारच गाजतंय. समाजात जनजागृती होऊन मुलींची संख्या वाढवण्यासाठी हातभार लागावा यासाठी हा पंतप्रधानांचा खटाटोप... पण, गुजरातच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या अभियानाला त्यांच्याच राज्यातील एका बहाद्दरानं आपल्या पद्धतीनं हातभार लावलाय.

Jul 3, 2015, 05:08 PM IST