पुरानंतर आता भूस्खलनाची टांगती तलवार! काही दिवस धोक्याचे; महाराष्ट्रातील 'या' गावाला भीती वाढवणारा इशारा
Maharashtra Weather News : संकट नेमकं किती गंभीर आहे याची धडकी भरवणारी दृश्य आता समोर येत असून, प्रशासन पुढं काय कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं...
पुरानंतर मराठवाड्यात भूस्खलनाचा धोका; 'या' गावात जमिनीला मोठाल्या भेगा, गावकरी भयभीत!
Marathwada Floods Beed News : आधी अतिवृष्टी, त्यानंतर झालेला भीषण पूर आणि आता भूस्खलनाची भीती... मराठवाड्यावरील संकट काही टळेना.
आधीच बेजार त्यात पुन्हा कोसळधार, संपूर्ण राज्यात पावसाचं थैमान, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान
संपूर्ण राज्यात मुसळधार पावसानं थैमान घातलंय. आधी मराठवाडा, सोलापूर जिल्ह्याला झोडपल्यानंतर पावसानं आता चौफेर हजेरी लावलीय. विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झालाय तर मराठवाडा आणि सोलापूरवरील पुराचं संकट अजूनही कायम आहे.
मोडून पडला संसार जरी..., मानेकर कुटुंबाने पाहिलेलं स्वप्न क्षणार्धात उद्ध्वस्त
Buldhana Rain : राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे पूर आले आहेत. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे.
सावधान! राज्यात पुढील चार दिवसांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाकडून अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. शनिवारी अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. अशातच हवामान विभागाने पुढील चार दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
पुढील 24 तासात मुंबईत अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा
Weather Update मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 24 तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान विभागाचा अलर्ट. सतर्क राहण्याचे हवामान विभागाचे आवाहन.
मुंबईसह या 4 जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा अलर्ट, समुद्राला मोठी भरती, 4.75 मीटर उंचीच्या लाटा उसळणार
Maharashtra Weather Update: मुंबई, कोकणसह राज्यात पुढील चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता. हवामान खात्याचा अलर्ट. 'या' चार जिल्ह्यांवर महापूराचं संकट.
'या' 4 जिल्ह्यांवर महापुराचं संकट, हवामान विभागाने दिला धोक्याचा इशारा
हवामान विभागाने राज्यातील या चार जिल्ह्यांना महापुराचा अलर्ट दिला आहे. कोणते आहेत ते जिल्हे? जाणून घ्या सविस्तर
मुंबईत रात्रीपासून संततधार, उपनगरांमध्ये पाणीच पाणी, पालिकेकडून अलर्ट जारी
Mumbai Rain : मुंबईत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने समुद्रकिनारी जाऊ नये अशी सूचना नागरिकांना दिली आहे.
Mumbai Rains : मुंबईकरांनो सतर्क राहा! विजा कडाडणार, पावसाच्या माऱ्यामुळं पाणी साचणार; पुढचे काही तास धोक्याचे
Mumbai Rains : हा पाऊस कमी होतोय की काय असं वाटत असतानाच पुन्हा सुरू होणार मुसळधार पावसाचा मारा. जाणून घ्या सविस्तर हवामान वृत्त...
अतिमुसळधार पाऊस, ठिकठिकाणी भूस्खलन; सिक्कीममध्ये निसर्ग कोपला, 1000 हून अधिक पर्यटक...
Sikkim Floods and Lanslide latest update : पहलगामवर दहशतवादी हल्ला होत असतानाच तिथं देशाच्या दुसऱ्या टोकाला अर्थात सिक्कीममध्ये निसर्ग कोपल्याचं पाहायला मिळालं.
Maharashtra Weather Update : राज्यात कुठे थंडी, तर कुठे धुकं.. कसं असेल हवामान?
Weather Update : दिवाळीनंतर राज्याच्या किमान तापमानात झपाट्याने घट झाली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या वातावरणात मोठी बदल झाला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. IMD कडून हवामानाबद्दल महत्त्वाचा इशारा देण्यात आला आहे.
राजकीय वातावरणाप्रमाणेच राज्याचं तापमानही 'गरम'च; महिन्याच्याशेवटी थंडीची चाहूल
नोव्हेंबर महिन्याचे दहा दिवस उलटूनही वातावरणात हवी तशी थंडी नाही. कधी जाणवेल गुलाही थंडी
Maharashtra Weather : राज्यात अवकाळी पावसाच संकट कायम, हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा
ऐन दिवाळीत हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा दिला आहे. कारण नोव्हेंबर महिन्यातही राज्यात तुरळक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे थंडी कधी परतणार असा प्रश्न नागरिकांना देखील पडला आहे.
Rain Update : परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला, आता ढगफुटीचा पाऊस, IMD कडून या जिल्ह्यांना अलर्ट
राज्यात परतीच्या पावसाचा मुक्काम वाढला असून पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. अशातच आज पश्चिम महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून काही जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे.
PM Modi Pune Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पुणे दौरा रद्द; काय आहेत यामागची कारणं?
PM Modi Pune Visit : अखेरच्या क्षणी पंतप्रधान मोदी यांचा दौरा रद्द करण्यात आला असल्यामुळं आता निर्धारित कार्यक्रमांचं काय हाच प्रश्न अनेकांना पडला आहे.
वीजांच्या कडकडाटासह मुसळधार, परतीच्या पावसाचं धुमशान...मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यांना झोडपलं
Heavy Rain in Maharashtra : परतीच्या पावसाने मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. मुंबईत वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडतोय तर पुण्यातील अनेक रस्ते जलमय झालेत. गुरुवारी दिवसभरासाठी मुंबई, ठाणे, रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मुंबई- पुणे प्रवास करणाऱ्यांना मुसळधार पावसाचा फटका; 'या' लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द
Mumbai Rain Update: मुंबई-ठाणे भागात काल रात्रीपासून जोरदार सरी कोसळत आहेत. जोरदार पावसामुळे मुंबई ठाण्याच्या विविध भागात पाणी साचलंय.
कोकणात ढगफुटी! जगबुडी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
कोकणात अनेक ठिकाणी ढगफुटीसदृष्य पाूस पडत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती पहायला मिळत आहे.