मृत्यू

विमानाच्या पंख्याने खेचल्याने एकाचा मृत्यू?

व्हिडीओत दाखवण्यात येत असलेली दृश्य ही अबू-धाबी एअरपोर्टवरची असल्याचं सांगण्यात येत असलं, तरी हा व्हिडीओ किती खरा आहे, याबाबत साशंकता व्यक्त करण्यात आली आहे.

Aug 2, 2015, 09:17 PM IST

धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

Aug 1, 2015, 12:22 PM IST

धाडसी तरुणीनं केला चोरट्याचा पाठलाग; रेल्वेखाली गमावली जीव

चोरट्याचा पाठलाग करताना प्राजक्ता गुप्ते या युवतीचा लोकलच्या धडकेत दुर्दैवी मूत्यू झालाय. प्रत्यक्षदर्शी प्रवाशांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. 

Aug 1, 2015, 10:10 AM IST

तालिबानी प्रमुख, दहशतवादी मुल्ला उमर ठार - रिपोर्ट

तालिबानी प्रमुख आणि दहशतवादी मुल्ला उमर ठार झाल्याचं कळतंय. बीबीसीनं अफगाणिस्तानच्या सूत्रांकडून ही माहिती दिलीय. मिळालेल्या माहितीनुसार मुल्ला उमर दोन वर्षांपूर्वीच मारला गेलाय. अद्याप तालिबानकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र खम्मा प्रेसनं उमर दोन वर्षांपूर्वी मारला गेल्याचं सांगितलंय.

Jul 29, 2015, 04:12 PM IST

धक्कादायक VIDEO : एस्कलेटरमध्ये अडकून तिच्या शरीराचे तुकडे झाले, मात्र...

एस्कलेटरमध्ये अडकून एका महिलेला आपले प्राण गमवावे लागलेत... पण, या घटनेत महिलेचा हात धरून उभी असलेल्या आपल्या छोट्या मुलीला वाचवण्यात मात्र तिला यश आलं.  

Jul 29, 2015, 10:38 AM IST

'मिसाईल मॅन'च्या काही आठवणी

'मिसाईल मॅन'च्या काही आठवणी

Jul 28, 2015, 02:13 PM IST

तीन दिवस 'तो' आईच्या मृतदेहाशेजारी बसून होता

संवेदनशील मनाला हादरवून टाकणारी एक घटना मुंबईत उघडकीस आलीय. आईच्या मृतदेहाशेजारी तब्बल तीन दिवस तो बसून होता... पण, आई मरण पावलीय हे कदाचित त्याला कळलंही नसेल.

Jul 25, 2015, 07:51 PM IST

कोरड्या विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू

कोरड्या विहिरीत उडी घेऊन प्रेमी युगुलाचा आत्महत्येचा प्रयत्न, प्रेयसीचा मृत्यू 

Jul 23, 2015, 09:42 PM IST

अपघातात 'सारा' जागेवरच गतप्राण पण, अमनमणिला साधी जखमही नाही...

बहुजन समाजवादी पार्टीचे नेते आणि मधुमिता हत्याकांडातील दोषी अमरमणि त्रिपाठी यांच्या मुलाचा आणि सुनेचा अपघात झालाय. यामध्ये अमरमनी यांची सून सारा (२७ वर्ष) हिचा घटनास्थळीच मृत्यू झालाय. पण, आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमरमणि यांचा मुलगा आणि साराचा नवरा अमनमणि याला एक जखमही झालेली नाही. 

Jul 11, 2015, 10:23 AM IST

रशियात सेल्फी काढण्याच्या नादात तरुणीचा मृत्यू

रशियामध्ये सेल्फी काढण्याच्या नादात एका तरुणीनं आपला जीव गमावल्याची घटना घडलीय. एका पुलावरून ४० फूट खाली पडून तिचा मृत्यू झाला. 

Jul 9, 2015, 04:44 PM IST

व्यापम घोटाळा : नम्रताचं नाक-तोंड दाबून 'खून' झाल्याचं उघड

व्यापम घोटाळ्याची चर्चा सुरू असतानाच या प्रकरणात एक मोठा खुलासा झालाय. या घोटाळ्यातीचा ३५ वा बळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नम्रता दामोर हिनं आत्महत्या केली नव्हती, तर तिचा गळा दाबून खून करण्यात आला होता, असं आता स्पष्ट झालंय. 

Jul 9, 2015, 12:11 PM IST

चिमुरडीच्या मृत्यूचं दु:ख; पीडित कुटुंबाला हेमामालिनी यांची मदत

अभिनेत्री आणि भाजप खासदार हेमा मालिनी यांनी आपल्या गाडीसोबत झालेल्या अपघातात जखमी झालेल्या पीडितांना आर्थिक मदत देऊ केलीय. 

Jul 4, 2015, 08:45 PM IST