बेस्ट बसखाली पाच वर्षांच्या चिमुरडीनं गमावला जीव
मुंबईत बेस्ट बसच्या धडकेत पाच वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
Nov 21, 2015, 11:49 PM ISTबसच्या धडकेत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
बसच्या धडकेत पाच वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
Nov 21, 2015, 11:03 PM ISTमालीमधील दहशतवादी हल्ल्यात भारतीय महिलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 21, 2015, 03:15 PM IST'गांधी', 'हिना'फेम अभिनेते सईद जाफरी यांचं निधन
हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते सईद जाफरी यांचं वयाच्या ८६ वर्षी निधन झालंय.
Nov 16, 2015, 05:57 PM ISTमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अंधश्रद्धेतून तरुणाची हत्या
अंधश्रद्धेतून एका युवकाची हत्या झाल्याची घटना नागपुरातल्या कुही तालुक्यातील टेंभरी गावात घडलीय. अश्विन गयभिये असं या मृत तरुणाचं नाव आहे.
Nov 14, 2015, 11:41 PM ISTडॉक्टरच्या निष्काळजीमुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पालघर तालूक्यातील सफाळेत डॉक्टरांच्या निष्काळज़ीपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यु झालाय.
Nov 12, 2015, 06:31 PM ISTखाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
खाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
Nov 11, 2015, 06:21 PM ISTखाऊ समजून फटाके खाल्ल्याने चिमुरडीचा मृत्यू
जिल्ह्यात खेड येथे दिवाळीला गालबोट लागले आहे. खाऊ समजून फटाके खल्ल्याने एका चिमुरडीचा मृत्यू झाला.
Nov 11, 2015, 03:52 PM ISTसेल्फी काढताना ओव्हर हेडवायर लागून मुलाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2015, 11:31 AM ISTसेल्फी काढताना ओव्हर हेडवायर लागून मुलाचा मृत्यू
सेल्फी काढण्याच्या नादात रेल्वेची ओव्हर हेडवायर लागून एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. ही घटना नाहूर-कांजूर परिसरात घडली.
Nov 3, 2015, 05:09 PM ISTकोल्हापुरात क्लोरीन वायू गळती, महिलेचा मृत्यू
कोल्हापूरमध्ये क्लोरीनची गळती झाल्याने २५ जण गंभीर जखमी असून एका महिलेचा मृत्यू झालाय. उद्यमनगरच्या एसएस इंटरप्राईसमध्ये ही वायू गळती झालीय. क्लोरीनचा धोका आणखी वाढण्याची शक्यता आहे.
Nov 3, 2015, 04:43 PM ISTपुण्यात प्रेमी युगलाचा पेस्ट कंट्रोल केल्यानंतर मृत्यू
Nov 1, 2015, 10:11 PM ISTरशियाच्या विमानाला अपघात; विमानातील 224 प्रवासी जागीच ठार
रशियाच्या एका विमानाला सेंट्रल सिनाई पेनिनसुलाजवळ अपघात झालाय. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्व म्हणजेच 224 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. मृतांमध्ये विमानातील सात क्रू मेम्बर्स आणि 17 लहान मुलांचाही समावेश आहे.
Oct 31, 2015, 04:41 PM ISTबाईक स्फोटातील 'त्या' पोलिसाचा मृत्यू
रायगड जिल्हा पोलिस मुख्यालयाच्या आवारात काल झालेल्या दुचाकी स्फोटात जखमी पोलीस कर्मचारी निकेश पाटील यांचा मृत्यू झालाय. सकाळी त्यांचं पार्थिव पोस्टमॉर्टेमसाठी मुंबईत जे जे रुग्णालयात नेण्यात आले.
Oct 29, 2015, 01:58 PM IST'तो' क्षण जवळ येताना... काय दिसतं तुम्हाला?
बऱ्याच जणांना आपल्या मृत्यूची चाहूल आधीच लागते... पण, ही चाहूल म्हणजे नेमकं काय असतं... काय दिसतं बरं मृत्यूपूर्वी आपल्याला?
Oct 28, 2015, 12:41 PM IST