एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
एसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
Oct 20, 2015, 10:22 PM ISTएसटीनं दिली धडक; 7 वर्षांचा चिमुरडा जागीच ठार
ठाण्यात एसटीच्या धडकेत एका सात वर्षांच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. 'कॅसलमिल'च्या नाक्यावर झालेल्या या अपघातात विद्यार्थ्यांची आजीही गंभीर जखमी झालीय. दुर्वेश गिरी असं या विद्यार्थ्यांचं नावं आहे.
Oct 20, 2015, 04:10 PM ISTसुभाष चंद्र बोस यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडणार?
Oct 15, 2015, 09:25 AM ISTगाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
Oct 12, 2015, 09:36 PM ISTगाडीत अडकून पडल्याने तीन वर्षाच्या चिमुरड्याचा मृत्यू
लहान मुलांच्या प्रत्येक हालचालींवर लक्ष ठेवण किती गरजेचं आहे हे पिंपरी चिंचवडमधल्या एका घटनेने दाखवून दिलंय... पिंपरी चिंचवडच्या रुपीनगर मधील तन्मय शिंदे या तीन वर्षीय चिमुकल्याला असाच जीव गमवावा लागलाय.
Oct 12, 2015, 08:58 PM ISTशहापूर - ३ आदिवासींचा विजेचा शॉक लागून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2015, 10:30 AM ISTउल्हासनगर येथे सार्वजनिक शौचालय टाकीत पडून चिमुकल्याचा मृत्यू
शहरातील सार्वजनिक शौचालयाच्या टाकीत पडून ५ वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Oct 10, 2015, 09:59 PM ISTपंतप्रधान पदावर असतानाच झाला होता लालबहादूर शास्त्रींचा मृत्यू...
नेताजी सुबाषचंद्र बोस यांच्या मृत्यूसंबंधीच्या काही फाईल्स उघड झाल्यानंतर आता भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या मृत्यूच्या फाईल्सही उघड केल्या जाव्यात अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी केलीय. पण, आत्ताच्या पीढिला कदाचित शास्त्रींचा मृत्यू नेमका कोणत्या परिस्थितीत झाला होता याची माहिती नसेलही... त्यासाठी 'त्या' घटनांना हा उजाळा....
Sep 30, 2015, 01:58 PM ISTराम कापसे कालवश... कल्याण-डोंबिवलीवर शोककळा
राम कापसे कालवश... कल्याण-डोंबिवलीवर शोककळा
Sep 29, 2015, 02:06 PM ISTअंबरनाथमधील 'तो' खड्डा अखेर दोन महिन्यांनी बुझवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2015, 08:17 AM ISTगुहागरमध्ये समुद्रात बुडून सात जणांचा मृत्यू
गुहागरमध्ये समुद्रात बुडून सात जणांचा मृत्यू
Sep 26, 2015, 08:37 PM ISTमुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
मुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
Sep 25, 2015, 06:23 PM ISTकैथी गावातील गुहेत सारदानंद बनून राहिले नेताजी
नेताजी सुभाष चंद्र बोस अनेक वर्ष उत्तर प्रदेशच्या कैथी गावातील गुहांमध्ये सारदानंद बनून राहिले होते, असा सर्वात मोठा खुलासा करण्यात आला आहे. मीडियामध्ये आलेल्या बातम्यांनुसार नेताजी बराच काळ कैथी गावातील गुफेत संत बनून राहिले. कैथी गाव वाराणसी आणि गाजीपूर मार्गावर आहे. नेताजी या ठिकाणी सारदानंद बनून होते.
Sep 25, 2015, 04:07 PM ISTमुंबईत लिफ्ट कोसळून एक ठार, दोन जखमी
गिरगावमधील ग्रँट रोड भागातील एका पंधरा मजली इमारतीमधील लिफ्ट कोसळल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर चारजण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसऱ्या एका इमारतीतील अपघातात एकाचा मृत्यू झाला.
Sep 25, 2015, 09:32 AM ISTबसच्या धडकेनं ५ वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2015, 05:45 PM IST