पैज जिंकण्यासाठी युवती पोहोचली मृत्यूच्या दाढेत
एका १७ वर्षाच्या युवतीने शाळेत लोकप्रिय होण्यासाठी एका आठवड्यापासून अन्न आणि पाण्यालाही तोंड लावलं नाही. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार, एल्ले लिएटवोज नावाच्या एका युवतीने शाळेत लोकप्रिय होण्याची पैज जिंकण्यासाठी हे पाऊल उचललं.
Dec 8, 2015, 09:01 PM ISTरत्नागिरी : शहरबस अपघातात महिला खेळाडूचा मृत्यू
Dec 8, 2015, 09:32 AM ISTमुंबई लोकलमधून पडून महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबई लोकलमधून पडून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या आठवड्यातील ही तिसरी घटना आहे. ही घटना आज संध्याकाळी ६च्या सुमारास घडली. डोंबिवली ते दिवा दरम्यान ही घटना घडली. त्यामुळे रेल्वे प्रवास मुंबईकरांच्या जीवावर बेतत असल्याचे दिसून येत आहे.
Dec 3, 2015, 11:35 PM ISTमृत्यूबाबतचे हे आहेत नऊ पैलू
जन्माला येणारा प्रत्येक जीव कधीनाकधी जाणार हे विधिलिखित असते. मात्र तरीही माणूस मरणाला घाबरतो. मरणाच्या गोष्टीही सहसा उघडपणे केल्या जात नाहीत. प्रत्येक माणासाच्या मनात मरणाबद्दल एक प्रकारची भिती असते. मृत्यूबाबतचे हे आहेत काही पैलू
Dec 3, 2015, 02:53 PM ISTमुंबई : चालत्या लोकलमधून पडून आणखी एकाचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 2, 2015, 10:56 AM ISTपुतीन पार्टीच्या खासदाराचा गाडीत सेक्स करताना स्फोटात मृत्यू
नोवोसिबिर्स्क शहरात एका कारच्या ब्लॉस्टमध्ये रशियाच्या एका खासदारचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या पक्षाची खासदार बोब्रवस्काया ही गाडीत तिच्या पतीसोबत सेक्स करत असताना गाडीचा स्फोट झाला. त्यामध्ये ओकसाना आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे.
Nov 28, 2015, 10:39 PM ISTधावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
Nov 28, 2015, 12:15 PM ISTVIDEO : धावत्या रेल्वेतून 'तो' खाली कोसळला; अपघाताची दृश्यं कॅमेऱ्यात कैद
रेल्वेतल्या ओसंडून वाहणाऱ्या गर्दीनं आणखी एका तरुणाचा बळी घेतलाय. भावेश नकाते असं अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या दुर्देवी तरुणाचं नाव आहे. कोपर - दिवा स्टेशन दरम्यान हा अपघात घडला.
Nov 28, 2015, 11:28 AM ISTबोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश
बोअरवेलमध्ये पडलेल्या चिमुकल्याला वाचवण्यात अपयश
Nov 28, 2015, 10:36 AM ISTकटरा हेलिकॉफ्टर दुर्घटनेतील मृत पायलट म्हणाली 'मी जिवंत आहे'
दोन दिवसांपूर्वी जम्मूच्या कटरामध्ये घटलेल्या हेलिकॉफ्टरची 'पायलट सुमिता विजयन' जिवंत आहे... असं खुद्द सुमितालाच जाहीर करावं लागलंय.
Nov 25, 2015, 03:26 PM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमियोंच्या क्रूरपणामुळं एका महिलेला आपले प्राण गमवावे लागल्याची धक्कादायक आणि तितकीच संतापजनक घटना नागपुरात घडलीय.
Nov 24, 2015, 02:24 PM ISTरोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
रोड रोमिओंचा छद्मीपणा; महिलेनं गमावला जीव
Nov 24, 2015, 11:51 AM ISTखंडाळा येथे लक्झरी बस समोरासमोर धडकल्या, १ ठार १५ जखमी
सातारा महामार्गावर खंडाळा येथील एसक़ॉर्नर येथे दोन लक्झरी बसचा समोरसमोर अपघात झाला आहे.
Nov 22, 2015, 07:56 AM IST