मेक्सिको

नासाच्या लॅबमध्ये 8 एलियन्सचे मृतदेह; कोणाला सापडले कसे दिसतात? सर्वकाही जाणून घ्या

Aliens Deadbody:  एलियन्सचे शरीर मानवासारखे होते. त्याची उंची लहान होती, त्याचे शरीर पातळ होते आणि डोके खूप मोठे होते असे त्यांनी सांगितले. 

Jan 29, 2024, 06:03 PM IST

कोरोनाचा धोका वाढला; अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोत पुन्हा निर्बंध वाढवले

कोरोना विषाणूने पुन्हा (corona wave) जगभरात हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. अमेरिका (US), कॅनडा (Canada) आणि मेक्सिको (Mexico) या देशांत कोरोना बाधितांचा (coronavirus) आकडा वाढतच आहे.  

Feb 21, 2021, 02:27 PM IST

कोविड-१९ : 'या' देशाने दिला लॉकडाऊनचा इशारा, स्पेनमध्ये प्रादूर्भाव वाढला

लॉकडाऊन शिथील केल्यानंतर स्पेनमध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव पुन्हा वाढलाय.  

Sep 25, 2020, 07:57 PM IST

भल्यामोठ्या उंदराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

 सफाई कर्मचाऱ्यांना एक भलामोठा उंदीर आढळला.

Sep 25, 2020, 12:52 PM IST

मेक्सिकोमध्ये ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप, मोठी त्सुनामी येण्याची शक्यता

 मेक्सिको आणि मेक्सिकोच्या अनेक दक्षिण आणि मध्य भागात मेक्सिकोमध्ये भूकंपाचे (Earthquake in Mexico) तीव्र तीव्र धक्के जाणवले.  

Jun 24, 2020, 08:13 AM IST

भारतीय गोल्फपटू शुभंकरची मेक्सिकोमध्ये आघाडी कायम

जागतिक गोल्फ चॅम्पीयनशीपच्या दिसऱ्या पर्वातही भारतीय गोल्फपटू शुभंकरची कामगिरी दमदार राहिली आहे. सर्वांनाच चकीत करत गेल्या रात्री शुभंकरने दोन शॉटने आपली आघाडी कायम ठेवली.

Mar 4, 2018, 03:06 PM IST

जॉन अब्राहमचा फोटो लाऊन 'गे' बारची जाहिरात

घडला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

Dec 26, 2017, 03:56 PM IST

घरात घुसून १२ वर्षीय मुलीची हत्या, दोन बहिणींवर बलात्कार

मेक्सिकोमधील सियूदाद जुआरेज शहरात हत्या आणि बलात्कार झाल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Nov 26, 2017, 12:09 AM IST

व्हॉट्सअॅपमुळे वाचले तिचे प्राण

गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे.

Sep 24, 2017, 03:51 PM IST

भूकंप : मेक्सिकोत ३२ ठार, अनेक घरांचे नुकसान

मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. अनेक इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत. 

Sep 9, 2017, 07:44 AM IST

मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का

मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का... लोक रस्त्यावर जमा 

Sep 8, 2017, 11:00 PM IST

उडत्या विमानात आढळला जिवंत साप

उडत्या विमानात साप आढळल्याचा प्रकार मेक्सिकोत घडलाय. विमान हवेत असताना एक साप छतावर लटकलेला दिसला.

Nov 8, 2016, 02:26 PM IST

४४ वर्षीय सिंगरने आपल्या सौंदर्याचे गुपीत सांगितले, सेक्स!

आपण बऱ्याचवेळा फोटो पाहून समोरच्या व्यक्तीच्या वयाचा अंदाज लावू करतो. मात्र, मेक्सिकोतील महिला सिंगरच्या वयाचा अंदाज लावणे मुश्किल आहे.

Jan 15, 2016, 05:00 PM IST

समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिकोचा आणखी एक विक्रम...

समलिंगी संबंधांना मान्यता देणाऱ्या मेक्सिको सिटीच्या नावावर आता आणखी एका विक्रमाची नोंद झालीय.

Nov 24, 2015, 02:56 PM IST

मेक्सिको बनलं 'गे फ्रेंडली' शहर

मेक्सिको बनलं 'गे फ्रेंडली' शहर

Nov 24, 2015, 12:40 PM IST