काय सांगता? मेस्सी केरळात स्थायिक झालाय? बसनं प्रवास ते शेतात काम... Video Viral
Lionel Messi in kerala : केरळ, फुटबॉल आणि मेस्सी एक एक अनोखं नातं असून, आता म्हणे मेस्सी केरळात आलाय. सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ तूफान व्हायरल होतोय.
Dec 16, 2024, 10:12 AM IST
देशभक्ती असावी तर अशी! सुनील छेत्रीने जिंकलं काळीज, म्हणतो '...तर मेस्सी अन् रोनाल्डोला मागे टाकू शकतो'
Indian Football Team Captain: 38 वर्षीय स्टार स्ट्रायकर सुनील छेत्री (Sunil Chhetri) याने आत्तापर्यंत भारतासाठी महत्त्वाची भूमिका बजावलीये. अशातच आता सुनील छेत्रीने मोठं वक्तव्य केलंय.
Jul 9, 2023, 04:12 PM ISTअरे देवा! सामन्याआधीच टॉयलेटमध्ये अडकला मेस्सी आणि पुढे ....
फुटबॉलचा जादूगार अशी ओळख असणाऱ्या, सर्वसामान्य अंगकाठी, चेहऱ्यावर हळूच डोकावणारं स्मितहास्य, फुटबॉलच्या मैदानात पापणी लवण्याआधी होणारा गोल हे सारंकाही वाचताच डोळ्यांसमोर एकच चेहरा येतो, तो म्हणजे लिओनेल मेस्सीचा. 2022 मध्ये FIFA विश्वचषक जिंकून देत अर्जेंटिनाच्या (Argentina) संघानं या खेळाडूला अतुलनीय भेट दिली आणि त्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला. सध्याच्या घडीला जागतिक स्तरावर सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंच्या यादीत मेस्सीचं नाव अग्रस्थानी येतं. अशा या खेळाडूचा आज वाढदिवस. तुम्हीही मेस्सीचे चाहते आहात का? चला तर मग या खास दिवसाच्या निमित्तानं त्याच्यासोबत घडलेल्या एका खास किस्स्याविषयी जाणूनच घ्या...
Jun 24, 2023, 03:02 PM ISTLionel Messi: 494 दिवस अन् 339 कोटींची डील; 'मेस्सी वर्ल्ड कप जिंकणार' हे आधीच ठरलं होतं?
Messi PSG connection: लिओनेल मेस्सी (Lionel Messi) फिफा वर्ल्ड कप जिंकणार (FIFA World Cup ) हे 494 दिवसांपूर्वीच ठरलं होतं? फायनलआधीच मेस्सीच्या नावावर वर्ल्ड कपचा ठसा उमटवला होता, असं सांगितलं होतं. त्याला कारण होतं...एक डील.
Dec 19, 2022, 11:30 PM ISTLionel Messi : 'मेस्सीचा जन्म आसाममध्ये झाला', काँग्रेस खासदाराचा जावईशोध!
Congress MP Abdul Khaleque On Messi: आसामचे काँग्रेस खासदार अब्दुल खलेक यांनी मेस्सीचं ट्विट (Congress MP Abdul Khaleque Tweet) करत अभिनंदन केलं. त्यावेळी त्यांनी मेस्सीचं आसाम कनेक्शन (Assam connection) असल्याचं म्हटलं.
Dec 19, 2022, 08:08 PM ISTफक्त Messi नाही तर Google ने देखील मोडला 25 वर्षांचा रेकॉर्ड; Sundar Pichai म्हणतात...
Google highest ever traffic in 25 years: अर्जेटिनाने 36 वर्षानंतर वर्ल्ड कपवर नाव कोरलं. अर्जेंटिनाच्या विजयानंतर संपूर्ण विश्व जणू 'मेस्सी'मय झालंय. मेस्सीबरोबरच गुगलने रेकॉर्ड मोडला आहे.
Dec 19, 2022, 07:14 PM ISTFIFA World Cup 2022: 'हे' आहेत 5 सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडू
अर्जेंटिनाच्या मेस्सीच्या नावे फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धा वगळता फुटबॉल विश्वातील जवळपास सगळी विजेतेपदं आहेत. 2006 पासून आपलं नशीब आजमावत मेस्सी पाचव्यांदा वर्ल्डकप स्पर्धा खेळत आहे. शिवाय, यंदाची वर्ल्डकप स्पर्धा मेस्सीची शेवटची स्पर्धा मानली जात आहे. दरम्यान रँकिंगमधील सर्वोत्कृष्ट फुटबॉल खेळाडूंची यादी पाहूया..
Dec 19, 2022, 10:15 AM ISTFIFA World Cup 2022 : फक्त चॅम्पियनाच नाहीतर, या संघांनाही लागली लॉटरी, जाणून घ्या कोणाला किती पैसे मिळाले
FIFA World Cup 2022 Prize Money : फ्रान्सच्या खेळाडूंची मेहनत अर्जेंटिनाच्या बरोबरीने कमी पडली. मात्र फ्रान्स संघाचा पराभव झाला असला तरी या अर्जेंटिनासोबतच इतर संघ ही मालामाल झाल्याचे पाहायला मिळत आहे.
Dec 19, 2022, 08:57 AM ISTLionel Messi : फिफा वर्ल्डकप 2022 नाव कोरल्यानंतर लिओनेल मेस्सीची मोठी घोषणा
Lionel Messi Retiremen : फिफाच्या (FIFA World Cup Final 2022) अंतिम सामन्यात पेनल्टी शूट (Penalty shootout) आऊटमध्ये अर्जेंटीनाने फ्रान्सवर विजय मिळवला. अखेर मेस्सीचं वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. अशातच मेस्सीने चाहत्यांना धक्का दिला आहे.
Dec 19, 2022, 08:11 AM ISTLionel Messi Video : अखेरचा गोल मारल्यावर अशी होती मेस्सीची Reaction; थेट गुडघ्यावर बसला अन्...
Argentina vs France FIFA WC Final : गोन्झालो मॉन्टिएलने (Gonzalo Montiel) गोल केला आणि मेस्सीप्रेमींचं जग सेकंदासाठी थांबलं गेलं. कारणही तसंच होतं... सर्वांचा लाडका मेस्सी वर्ल्ड कप जिंकला होता.
Dec 19, 2022, 12:20 AM ISTFifa World Cup : शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले... शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली
शेवटी अर्जेंटिनाचे 36 गुण जुळले आणि तब्बल 36 वर्षानंतर अर्जेंटीनाची टीम फीफा वर्ल्डकप 2022 चॅम्पियन बनली आहे. शेवटच्या क्षणी फ्रान्सची दिशा फिरली आणि अर्जेंटीनाने बाजी मारली. संपूर्ण जगभरात अर्जेंटीनाच्या विजयाचे कौतुक होत आहे.
Dec 19, 2022, 12:13 AM ISTArgentina vs France: अर्जेंटिनाची विजयाकडे वाटचाल; मेस्सीचा पेनल्टीवर पहिला गोल, पाहा Video
फुटबॉलचा महाकुंभ म्हटला जाणाऱ्या फिफा वर्ल्ड कप स्पर्धेचा अंतिम सामना मेस्सीची अर्जेंटिना आणि एम्बाप्पेच्या फ्रान्स या संघांमध्ये रंगणार आहे. फ्रान्स विरुद्ध अर्जेंटिना मध्ये सध्या ही लढत अटीतटीची होत असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू मेस्सीने पहिला गोल नोंदवला आहे.
Dec 18, 2022, 09:28 PM ISTFIFA World Cup Trophy: कोणीही जिंकूदे; खरी वर्ल्डकप ट्रॉफी मिळणारच नाही, काय आहे कारण?
दोन्ही टीम तिसऱ्यांदा विश्वविजेता बनण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहे. यावेळी चाहत्यांचं लक्ष हे अधिकतर अर्जेंटीनाचा कर्णधार लिओनेल मेस्सीकडे (Lionel Messi) असणार आहे. फायनल सामन्यानंतर विजेत्या टीमला देण्यात येणार्या ट्रॉफीची कहाणी देखील खूप रंजक आहे.
Dec 18, 2022, 04:15 PM ISTFIFA World Cup Final : कसं असणार आहे Argentina Vs France या अंतिम सामन्याचं शेड्यूल?
यंदाच्या वर्ल्डकप कोणती टीम जिंकणार याकडेही सर्वांचं लक्ष आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार, सामना कुठे आणि किती वाजता पाहता येणार, हे पाहूयात.
Dec 16, 2022, 08:09 PM ISTFIFA World Cup ट्रॉफी इतक्यांदा गेली चोरीला, एका गुन्ह्याचा अजूनही सुगावा नाही
FIFA World Cup 2022: फीफा वर्ल्डकप 2022 स्पर्धेतील विजेता येत्या दोन दिवसात ठरणार आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्सनं अंतिम फेरीत धडक मारली आहे. या विश्वचषकावर कोण नाव कोरतं? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. असं असताना वर्ल्डकप ट्रॉफीबाबत कायमच उत्सुकता राहिली आहे. दुसरीकडे या ट्रॉफीवर चोरांची देखील नजर असते.
Dec 16, 2022, 02:19 PM IST