मोठा निर्णय

सचिनच्या सल्ल्यानंतर अर्जुनचा मोठा निर्णय

मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या पावलावर पाऊल ठेवत त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही क्रिकेटविश्वात आपलं नाव कमावतोयं.

Mar 1, 2018, 12:01 PM IST

‘ओरू अदार लव्ह’च्या निर्मात्याने घेतला सर्वात मोठा निर्णय

सध्या तरुणांच्या व्हॉट्सअॅप डीपीवर प्रिया प्रकाशचीच जादू आहे. ज्या व्हिडिओतील ही क्लिप व्हायरल झाली होती तो ट्रेलरही मोठ्या प्रमाणात बघितला जात आहे.

Feb 18, 2018, 01:32 PM IST

2018: मोदी सरकार पुन्हा धक्का देण्याच्या तयारीत

 2019मध्ये होऊ घातलेल्या देशभरातील निवडणुका डोळ्यासमोर घेऊन हे निर्णय प्रामुख्याने घेतले जाण्याची शक्यता आहे

Dec 24, 2017, 01:26 PM IST

गुहावटी | जीएसटी कौन्सिलचा मोठा निर्णय

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 10, 2017, 06:06 PM IST

कांद्याच्या किंमतीवर लगाम लावण्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

कांद्याच्या वाढत्या किमतींवर लगाम लावण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

Nov 10, 2017, 12:09 PM IST

आरोपी नेत्यांविरोधात सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

गुन्ह्यांची नोंद असलेल्या नेत्यांविरोधात दाखल केलेल्या याचिकेची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला विशेष न्यायालयाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत.

Nov 1, 2017, 04:26 PM IST

'द कपिल शर्मा शो' बंद?, सोनी टीव्हीचा मोठा निर्णय

 ‘द कपिल शर्मा शो’ बंद करण्याचा मोठा निर्णय सोनी टीव्हीने घेतला आहे.

Sep 1, 2017, 12:28 PM IST

ट्रिपल तलाकवर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत योगी सरकार

ट्रिपल तलाकचा मुद्दा सध्या खूपच चर्चेचा विषय बनला आहे. यूपी सरकार देखील मुस्लिम महिलांच्या या मुद्द्यावर गंभीरपणे विचार करत असल्याचं दिसत आहे. म्हणूनच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ लवकरच यावर मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Apr 21, 2017, 10:55 AM IST

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

काळेधन कुबेरांना सरकार काही सवलत देण्याच्या विचारात नाही आहे. सरकारने पंतप्रधान गरीब कल्‍याण योजनासंबंधित मोठी घोषणा केली आहे. जर तुम्हाला याचा लाभ हवा असेल तर त्यासाठी ४९.९ टक्के टॅक्स भरावा लागेल. त्यानंतर एकूण संपत्तीच्या २५ टक्के टॅक्स झिरो इंटरेस्‍ट एकाउंटमध्ये जमा करावा लागेल.

Dec 29, 2016, 12:14 AM IST

दारुविक्रीबाबत सरकारचा मोठा निर्णय

महाराष्ट्र सरकारने दारुबंदी कायदा 2008 च्या नियमात बदल केला आहे. आता नव्या नियामानुसार एका महिन्यात आता फक्त २ बाटल्याच देशी दारु खरेदी करता येणार आहे. याआधी एक व्यक्ती १२ बाटल्या दारु विकत घेऊ शकत होता आणि जवळ बाळगू शकत होता. पण याचा ग्रामीण भागात गैरवापर होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. जास्त बाटल्या विकत घेऊन त्या गावात अवैधपणे विकल्या जात होत्या.

Nov 29, 2016, 06:12 PM IST

नोटबंदीनंतर मोठा निर्णय, सरकारी व्यवहार होणार ऑनलाईन

नोटबंदीनंतर लोकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय. वेगवेगळ्या समस्या पुढे आल्यानंतर सरकार रोज त्यावर दिलासा म्हणून नव्या नव्या घोषणा करत आहेत. जास्तीत जास्त ऑनलाईल व्यवहारांना चालना देण्यासाठी देखील वेगवेगळे निर्णय घेतले जात आहेत.

Nov 23, 2016, 03:04 PM IST

बीपीएल धारकांबाबत सरकारने घेतला मोठा निर्णय

काळ्या पैशांवर मोदी सरकारने सर्जिकल स्ट्राईक केल्यानंतर आता आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींवर जरीही विरोधक टीका करत असले तरी पंतप्रधानांनी यावर मागे हटणार नसल्याचं म्हटलं आहे. 

Nov 14, 2016, 09:00 PM IST

निमलष्करी जवानांसाठी सरकारने घेतला मोठा निर्णय

मोदी सरकारने निमलष्करी दलाच्या कुटुंबिंयासाठी मोठा निर्णय घेतला आहे. देशसेवा करतांना जर जवान शहीद झाला तर त्यांना सैन्य धर्तीवर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. शहीद जवानांना आता बॅटल कॅजुअल्टी सर्टिफिकेट देण्यात येणार आहे.

Sep 27, 2016, 02:49 PM IST