Modi govt On Employee:केंद्र सरकार आणू पाहत असलेले हे बदल कामगारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी महत्वाचे आहेत
Bank news : देशात मागील काही दशकांमध्ये काही सरकारी बँकांची धोरणं बदलली असून, बँकांचं खासगीकरण करण्यात आलं. या यादीत आता आणखी एका बँकेचं नाव जोडलं जाणार आहे.
Government Scheme : मोदी सरकार देशात आणखी एक नवी योजना आणण्याच्या तयारीत. विचारविनिमय आणि इतर तरतुदींनंतर लवकरच सादर होणार ही योजना... पाहा सविस्तर माहिती.
MP Amol kolhe Poem:नव्या कायद्यासंदर्भात अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक कविता शेअर केलीय.
Govt Jobs Update : पंतप्रधानांच्या निर्देशानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वार्षिक कामगिरीवर परिणाम. कर्मचाऱ्यांसाठी नवा नियम लागू. पाहा आता पगारवाढीसाठी काय करावं लागणार...
GST Revision:हा प्रस्ताव मंजूर झाला तर सामान्य माणसाच्या खिशावरचा भार निश्चितच वाढणार आहे.
भारत सरकारने आजपर्यंतची सर्वात मोठी रोजगार योजना आणली आहे. ELI अंतर्गत 35000000 लोकांना जॉब मिळणार आहे.
Honey trap scandal: देशाच्या राजकीय वर्तुळात नुकताच एक इतका मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे, ज्यानंतर आता राजकारणात भूकंप येण्याचे संकेत मिळत आहेत.
Reliance Industries: दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. हे ओनजीसी ब्लॉकशी (KG-D6) संबंधित प्रकरण असल्याचं सांगितलं जात आहे.
एक देश, एक निवडणूक विधेयकाला गुरुवारी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सरकार आता हे विधेयक संसदेत सादर करेल. सध्या हिवाळी अधिवेशन सुरु असून पुढच्या आठवड्यात हे विधेयक संसदेत मांडलं जाण्याची शक्यता असल्याची सूत्रांची माहिती आहे.
PF Contribution: तुम्ही नोकरी करताय का? दर महिन्याला तुमच्या खात्यात पगार जमा होतोय का? मोदी सरकारच्या एका निर्णयामुळं लागणार लॉटरी...
One Nation One Election: एक राष्ट्र, एक निवडणूक' याच सरकारच्या कार्यकाळात लागू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.
Smart City : देशाच्या विकासाला केंद्रस्थानी ठेवत मोदी सरकारच्या वतीनं एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नॅशनल इंडस्ट्री डेव्हलपमेंट कॉरिडोर प्रेग्राम अर्थात (NIDCP) अंतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
हेल्मेटसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहेत. वाहनधारकांनो आता हेल्मेट घातलं तरी दंड बसण्याची शक्यता आहे. कारण केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.
Economic Survey 2023: दरवर्षी बजेटच्या आदल्या दिवशी आर्थिक सर्वेक्षण अहवाल (Economic Survey Of India) सादर केला जातो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी आर्थिक सर्वेक्षण सादर करतील.
8th Pay Commission : मोदी सरकारमुळं Government Job करणाऱ्यांची चांदी... पाहून घ्या नेमका कधी वाढणार पगार... आणि किती टक्क्यांनी होणार पगारवाढ
आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे या मागणीवर अजित पवार ठाम आहेत. आम्ही थांबायला तयार आहोत असेही अजित पवार म्हणाले.
Rohit Pawar On Onion Ban Lift : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस - शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारला जोरदार टोला लगावला आहे.
Smriti Irani new home PHOTOS : भारताच्या राजकीय वर्तुळामध्ये स्मृती इराणी हे नाव नवं नाही. कलाजगताकडून राजकारणाकडे वळलेल्या आणि या विश्वात पाय घट्ट रोवून उभ्या असणाऱ्या स्मृती इराणी यांचं नाव यावेळी एका खास कारणामुळं चर्चेत आलं आहे.
Bank Holidays ची यादी पाहिल्यानंतर, इतक्या सुट्ट्या पाहून अनेकांनाच बँक कर्मचाऱ्यांचा हेवा वाटतो. आता याच सुट्ट्यांमध्ये भर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.