आधार - पॅन जोडणीसाठी शेवटचे चार दिवस, अन्यथा पॅन कार्ड रद्द
आधार क्रमांक आणि पॅन कार्ड जोडणीची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे.
Dec 28, 2019, 01:21 PM IST'मोदी सरकारची देशातली दुसरी नोटबंदी'
'केंद्रातील मोदी सरकारने नुकतेच लागू केलेले नवे कायदे म्हणजे देशातली दुसरी नोटबंदी आहे.'
Dec 28, 2019, 12:03 PM ISTनव्या वर्षात १५ जानेवारीपासून सरकारची ही नवी योजना होणार लागू
नव्या वर्षात १५ जानेवारीपासून केंद्रातील मोदी सरकार नवी योजना लागू करत आहे.
Dec 28, 2019, 11:37 AM ISTरेल्वेला अच्छे दिन, लवकरच रेल्वे प्रवासी भाड्यात वाढ
मोदी सरकार लवकरच रेल्वे भाडे भाड्याने देणार आहे. तसेच रेल्वेच्या प्रवासी भाड्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
Dec 26, 2019, 05:49 PM ISTमुंबई । हिंमत असेल तर मला अटक करा - प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली. त्याचवेळी हिंमत असेल तर मला अटक करा, आव्हानही प्रकाश आंबेडकर यांनी दिले.
Dec 26, 2019, 03:15 PM ISTCAA : कायदा ४० टक्के हिंदूंविरोधात, हिंमत आहे का अटक करण्याची? - आंबेडकर
प्रकाश आंबेडकर यांनी मोदी सरकार आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या धोरणावर टीका केली.
Dec 26, 2019, 03:05 PM ISTमोदी सरकारचा रिलायन्सला धक्का, अंबानींच्या स्वप्नाला सुरुंग
मोदी सरकारचा मुकेश अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीजला दणका
Dec 24, 2019, 10:36 PM ISTमुंबई । मोदी सरकारमधील मंत्र्यांचे प्रगती पुस्तक
मोदी सरकारमधील मंत्र्यांचे प्रगती पुस्तक
Dec 22, 2019, 04:10 PM ISTनागरिकत्व कायद्यामुळे सामाजिक-धार्मिक ऐक्याला धोका - शरद पवार
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून (Citizenship Amendment Act ) देशात रान पेटलेले असताना आता राष्ट्रवादीनेही या कायद्याला विरोध दर्शविला आहे.
Dec 21, 2019, 12:23 PM ISTआम्ही संकटात असलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला तारले- मोदी
आमच्यावर उद्योगपतींचे एजंट असल्याची टीका केली जाते.
Dec 20, 2019, 12:39 PM ISTनागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात स्वराची घोषणाबाजी; 'संघवाद पे हल्लाबोल...'
पाहा आक्रमक स्वरा.....
Dec 19, 2019, 07:34 PM ISTशेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात मोदी सरकार अपयशी - प्रियंका गांधी
शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यात केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरतंय,
Dec 18, 2019, 08:14 PM IST