राजू शेट्टी झाले मुंबईकर, स्वप्ननगरीत खासदार कोट्यातून म्हाडाचं घर... जाणून घ्या घराची किंमत
MHADA Lottery 2024 : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (Maharashtra Housing and Area Development Authority) अर्थात म्हाडाने मुंबईतल्या 2030 घरांसाठी सोडत काढली. यात खासदार कोट्यातून माजी खासदार राजू शेट्टी यांनाही घर लागलं आहे.
Oct 9, 2024, 02:57 PM IST
Mumbai News : मुंबईत म्हाडाची 3600 घरं, कधी- कुठे- किती दरात विक्रीसाठी उपलब्ध? पाहून घ्या Details
Mumbai Mhada Homes News : यंदाच्या वर्षी स्वप्नाचं घर घेईनच... असा विडा उचललाय? म्हाडाच्या घरांसंदर्भातली माहिती पाहूनच घ्या.... दुर्लक्ष करणं 'महागात' पडेल...
Jun 11, 2024, 11:24 AM ISTMhada Lottery : म्हाडाच्या घरासाठी केंद्रातील 'या' मंत्र्यांचा अर्ज; पाहा कोणत्या परिसरात आहे इमारत
Mhada Lottery 2023 : मुंबई किंवा नजीकच्या उपनगरांमध्ये हक्काचं घर मिळवण्यासाठी अनेकांचीच धडपड असते. यामध्ये मोठी मदत होते ती म्हणजे म्हाडाच्या सोडतीची.
Jul 19, 2023, 08:15 AM IST
MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ
MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.
Jun 23, 2023, 08:05 PM ISTJitendra Awhad: "माझी आई 2 महिन्यात कॅन्सरने गेली, आयुष्यभर मला...", जितेंद्र आव्हाड यांची भावुक पोस्ट!
Jitendra Awhad, Tata Cancer Hospital: म्हाडाच्या एकत्रित 100 खोल्या मिळाल्यानंतर आव्हाडांनी सोशल मीडियावर पोस्टद्वारे भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. त्यावेळी आव्हाडांनी एक किस्सा सांगितला.
Mar 29, 2023, 04:11 PM ISTMHADA Home : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ
Mhada News : स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Jan 4, 2023, 08:13 AM ISTVIDEO| म्हाडाच्या घरांबाबत गृहनिर्माण विभागाचा मोठा निर्णय
No Ownership for Mhada Building
Mar 19, 2021, 10:00 AM ISTम्हाडाचा सावधानतेचा इशारा, घर मिळवून देण्याच्या नावे फसवणूक
म्हाडाचे घर मुंबईत असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. मात्र, घर मिळवून देण्याच्या नावे, फसवणूक होत असल्याचे पुढे आले आहे.
Jul 22, 2020, 12:54 PM ISTघर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी, सरकारने उचलले महत्वाचे पाऊल
घर घेणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.
Aug 16, 2019, 11:19 AM ISTमुंबई । म्हाडाच्या विरारमधील घरांच्या किमती कमी होणार
-विरारमधील 9500 घरांची लॉटरी । विरार मधील घरांच्या किमती कमी होणार ।-या घरांची किंमत 200 रुपये प्रति चौरस फूट कमी होणार । म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 13-2 योजने अंतर्गत घर देणार । विरार मधील एल आय जी घरांच्या किमती 1 लाख 30 हजाराने आणि एम आय जी घरांच्या किमती 2 लाखाने कमी होणार.
Feb 28, 2019, 11:55 PM ISTमुंबई । म्हाडा सोडतीत विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर
म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. या सोडतीत अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील विजेते ठरलेल्यांना म्हाडाने मोठा दिलासा दिला आहे. या गटांमधील घरे तब्बल पाच टक्क्यांनी स्वस्त करण्यात आलीय.
Dec 21, 2018, 12:25 AM ISTम्हाडा सोडतीत विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर
म्हाडाच्या सोडतीत नुकतेच विजेते ठरलेल्यांसाठी मोठी खूशखबर आहे. यामुळे म्हाडाची घरे स्वस्त झालीत.
Dec 20, 2018, 09:56 PM ISTGood News : म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार
मुंबईत म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार.
Oct 11, 2018, 11:39 PM ISTGood News : दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी
मुंबईत घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. दिवाळीआधी मुंबईत म्हाडाच्या घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Sep 18, 2018, 11:05 PM ISTम्हाडाची घरे परवडत नसल्याने केली परत
म्हाडाच्या घरांच्या लॉटरीत ३६ पैकी २९ जणांनी मिळालेली घरं परवडत नसल्याचं कारण देऊन परत केली.
Sep 5, 2018, 07:06 PM IST