युरोप

युरोप आणि रशियाची संयुक्त मंगळ मोहिम

युरोप आणि रशिया यांच्या संयुक्त विद्यमानाने मंगळावरच्या मिथेन वायूचा शोध घेण्यासाठी आज एक उपग्रह सोडण्यात येणार आहे. या साडे दहा फुटी ट्रेस गॅस ऑरबिटरेटर अर्थात TGO नावाच्या उपग्रहामुळे मंगळावरच्या जीवसृष्टीचाही वेध घेता येणार आहे. 

Mar 14, 2016, 04:24 PM IST

ISIS वर आता जर्मनी करणार लष्करी कारवाई

फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी  लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.

Dec 5, 2015, 11:35 PM IST

'इम्फा'ची युरोपवारी

'इम्फा'ची युरोपवारी 

Dec 1, 2015, 02:01 PM IST

रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल

सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय. 

Nov 28, 2015, 07:28 PM IST

सुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात

दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे. 

Jul 30, 2015, 12:58 PM IST

ग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, सर्व एटीएम बंद

 जगाच्या अर्थव्यस्थेला 2008 नंतर पुन्हा एकदा एक मोठा धक्का बसण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. युरोपियन युनियनमधला संस्थापक देश असणारा ग्रीस आज दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. 

Jun 29, 2015, 09:00 AM IST

लंडनच्या शाळेत मिनी स्कर्टला बंदी

लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने  यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे. 

Jun 16, 2015, 04:31 PM IST

हापूसच्या युरोपवारीवर 'विघ्न'

हापूसच्या युरोपवारीवर 'विघ्न'

Jan 27, 2015, 08:59 PM IST

आंबा घेतांना सावधानता बाळगा, कॅन्सरही होऊ शकतो!

आंबा... फळांचा राजा... दरवर्षी प्रत्येकालाच हापूस आंबा खायला मिळेल असं नाही. पण यंदा हापूसवर युरोपात बंदी घातल्यामुळं भारतीय मार्केटमध्ये आंबा भरपूर आहे. मात्र आंबा घेतांना खातांना जरा सावधानता बाळगा, कारण त्यामुळं कॅन्सर होण्याचीही भीती आहे.

May 7, 2014, 11:30 AM IST

युरोपीय बंदीनंतर हापूस आंब्याचा भाव गडगडला

या वर्षी गारपीट आणि एकूणच हवेतील बदलामुळे आंब्याचे उत्पादन कमी झालंय. त्यातच युरोपियन देशांनी हापूसच्या आयातीवर बंदी घातलीय आणि त्यामुळेच दरवर्षी हजारोंच्या भावात असेलेला हापूस यंदा सर्वसामान्यांना घेता येणार आहे. ४०० रुपये डझनाच्या भावात हापूस उपलब्ध झालाय.

Apr 30, 2014, 08:51 AM IST

नेमका का नाकारलाय युरोपीय देशांनी `हापूस`...

संपूर्ण निर्जंतुकीकरण केल्याशिवाय बंदी उठवणार नसल्याचं युरोपियन युनिय़ननं स्पष्ट केलंय. त्यामुळं आंबा उत्पादकांना मोठा फटका बसलाय. मात्र, आंब्याची ही शान घसरवण्यात विविध सरकारी विभागांची अक्षम्य अनास्थाच कारणीभूत आहे. यावर प्रकाश टाकणारा हा रिपोर्ट...

Apr 29, 2014, 09:53 PM IST