यौन संबंध

यौन संबंध आणि लग्नावर बोलला सलमान खान

बॉलिवूडमध्ये सगळ्यात जास्त फिमेल फॅन फॉलोईंग असणारा सुपरस्टार सलमान खान याने एक वक्तव्य केलं आहे. सलमानच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

Aug 8, 2016, 04:51 PM IST

आठवड्यातून किती वेळा पॉर्न फिल्म पाहतात महिला?

आजच्या इंटरनेट आणि डीजिटल युगात पॉर्न पाहणे सहज शक्य होते. महिलाही आवडीने पॉर्न पाहतात.  

Apr 22, 2016, 03:55 PM IST

वाढत्या वयानुसार वाढते 'कामेच्छा', 'साठी'नंतर बुद्धी..

६० वर्षांपेक्षा अधिक वयांच्या वयस्कर व्यक्तींमध्ये यौन संबंध ठेवण्यास अधिक इच्छूक असतात.

Jan 7, 2016, 05:49 PM IST

सेक्स टीप्स : वाढत्या वयाच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे

सेक्स संबंध जीवनातील खूप खास पैलूमधील एक आहे. वाढत्या वयानुसार सेक्स करण्याची क्षमचा आणि इच्छा कमी होणे स्वाभाविक आहे. पण असे काही टीप्स आहेत त्यामुळे तुम्ही नेहमी तरूण राहण्यास मदत होऊ शकते. 

Dec 28, 2015, 08:52 PM IST

सावधान! या तीन पद्धतीने सेक्स केल्यास तुम्ही व्हाल HIV पीडित!

 कामजीवनात काही खबरदारी घेणे गरजेच्या आहेत. साधारणपणे सर्वप्रकारच्या जागरूकता असतानाही समाजातील मोठा वर्ग काही जरूरी माहितींपासून अनभिज्ञ असतो. यौन संबंधावेळी हे अनेक लोक जाणून किंवा अजाणतेपणे या आजारांचे शिकार होतात. ते आजार जीवघेणे आहेत. 

Dec 21, 2015, 02:56 PM IST

या ७ कारणांनी महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी

 महिलांना सेक्समध्ये उदासिनता येण्याचे अनेक कारणं आहेत. वाढते वय आणि इतर काही शारीरिक कारणही असतात. सेक्स प्रति महिला उदासीन होण्याचे काही प्रमुख कारणं असतात. ते पुढील प्रमाणे 

Dec 18, 2015, 05:03 PM IST

पत्नीला का देतात पुरूष धोका?

 

मुंबई :  लग्नानंतर आपल्या या पवित्र बंधनाला जपून ठेवण्याची जबाबदारी पुरूष आणि स्त्री दोघांची असते. हे बंधन तोडण्यात दोघांचा हात असू शकतो. पण पुरूष चिटिंगच्या बाबतीत महिलांपेक्षा पुढे आहेत. 

Oct 20, 2015, 04:05 PM IST

लग्नाच्या पहिल्या रात्री भीतीपासून दूर राहण्यासाठी ८ फंडे

लग्नानंतर नवविवाहितांसाठी सर्वात प्रथम संधी येते लग्नाच्या पहिल्या रात्रीची... हा काळ नवविवाहितांसाठी खूप कठीण काळ असतो. या काळात मुलगा आणि मुलगी खूप उत्सूक असतात आणि चिंतीतही असतात. ही उत्सुकता महिला आणि पुरूषांमध्ये अनेक स्तरांवर होते. दोघांच्या मनात अनेक भाव असतात, भीती, चिंता आणि साशंकता असते. 

Oct 15, 2015, 07:37 PM IST

नियमित सेक्सने वाढते प्रेग्नेंसीची शक्यता

नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते. 

Oct 8, 2015, 02:17 PM IST

या कारणांमुळे तुमच्या वैवाहिक जीवनात येऊ शकतं नैराश्य

 तुम्ही विवाहित आहात आणि काळानुसार तुमच्या यौन क्रियांमधील रूची कमी होत असेल तर चकीत होण्याची गरज नाही. एका नवी अध्ययनानुसार, वैवाहिक जीवन सुरू झाल्यानंतर 12 महिन्याच्या आत घरगुती भांडण आणि वादविवाद यामुळे दाम्पत्यातील यौन क्रियांमध्ये कमतरता येते. अभ्यासात हे देखील सांगितले आहे की मुलं झाल्याने तुमच्या यौन क्रियांमध्ये घट होत नाही. 

Oct 5, 2015, 04:39 PM IST