राखी सावंत

राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल; हृदयाशी संबंधित आजार झाल्याची माहिती

अभिनेत्री राखी सावंतची प्रकृती अचानक बिघडली आहे. राखीचे रुग्णालयातील फोटो व्हायरल झाले आहेत. 

May 14, 2024, 11:04 PM IST

टच मत करो, मै पवित्र हूँ... उमराह करुन आलेली राखी सावंत पुरुषांवर भडकली

राखी सावंत पती आदिल सोबत झालेल्या वादामुळे मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे.

Sep 2, 2023, 10:47 PM IST

आता ड्रायव्हरनेही राखी सावंतला फसवलं, कार आणि करोडोंची रक्कम घेऊन झाला पसार

Rakhi Sawant Video: राखी सावंतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्याचबरोबर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर यूजर्स जोरदार कमेंट करत आहेत. राखी सावंत सतत चर्चेत असते. 

Jul 16, 2023, 03:15 PM IST

अभिनेत्री राखी सावंतला मोठा धक्का, सख्ख्या भावाला अटक... थेट न्यायालयीन कोठडीत रवानगी

अभिनेत्री राखी सावंतचा भाऊ राकेश सावंत याला मुंबईतल्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे. एका उद्योगपतीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली असून त्याला 22 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

May 9, 2023, 05:16 PM IST

राखी सावंत बळजबरी चुंबन प्रकरण 17 वर्षांनंतर मुंबई कोर्टात, मिका सिंगकडून FIR रद्द करण्याची मागणी

Mika Singh And Rakhi Sawant: ही गोष्ट आजची नाही तब्बल 17 वर्षांनंतर झाली. जेव्हा गायक मिका सिंग आणि अभिनेत्री राखी सावंत फ्रेंड होते. मिका सिंगच्या वाढदिवसाला गायकाने अचानक राखीला किस केली. आता हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 

Apr 11, 2023, 01:37 PM IST

Rakhi Sawant च्या वादात Sherlyn Chopra ची एन्ट्री, आदिलला 'भाऊ' म्हणत शार्लिन म्हणाली...

Sherlyn Chopra On Rakhi Sawant: राखी सावंतने आठ महिन्यांपूर्वी बॉयफ्रेंड आदिल खानशी  (Adil Khan Durrani) लग्न केलं होतं. त्यानंतर आता दोघांच्या आयुष्यात वादळ आल्याचं पहायला मिळतंय. त्यावर आता अभिनेत्री शर्लिन चोप्राने प्रतिक्रिया दिलीये. 

Feb 10, 2023, 11:19 AM IST

Video : ...आणि वेदनेनं विव्हळणारी राखी कोसळली; आईच्या निधनानंतर मारहाण, संसारही मोडला

Rakhi Sawant-Adil Khan Durrani Update : मॉडेल आणि अभिनेत्री गेल्या काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. आईचं आजारपण, आदिल दुर्रानीचा लग्नाला नकार, पण राखीचा स्विकार, आईचं निधन, नवऱ्यांचं दुसरीकडे अफेयर, मारहाण...राखीच्या आयुष्य अनेक वादळाने घेरलं आहे. 

Feb 8, 2023, 12:52 PM IST

Rakhi Sawant Arrested : आत्ताची सर्वात मोठी बातमी; अभिनेत्री राखी सावंत पोलिसांच्या ताब्यात

Rakhi Sawant Arrested : ड्रामा क्वीन राखी सावंतला आंबोली पोलिसांनी अटक केल्याची बातमी समोर येत आहे. शर्लिन चोप्रा (Sherlyn Chopra) आणि राखी सावंत यांच्यात जोरदार शाब्दिक युद्ध सुरू आहे. 

Jan 19, 2023, 01:12 PM IST

VIDEO : लग्नानंतर राखीनं बदलला धर्म? हिजाब घालून...हे करतेय तरी काय

Rakhi Sawant Marriage :  एंटरटेनमेंट क्वीन राखी सावंत हिने धर्म बदला आहे का?  अशी चर्चा सुरु झाली आहे.  तिचा केशरी रंगाचा हिजाब घालेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 16, 2023, 10:16 AM IST

Rakhi Sawant Marriage : राखी-आदिल यांच्या लग्नाचं सत्य काय? वकिलाने केला 'हा' धक्कादायक खुलासा

Rakhi Sawant Wedding : राखी सावंत च्या विवाहावर वकीलांनी दिली प्रतिक्रिया आदिल विषयी बोलताना केला मोठा खुलासा... राखी सावंतनं सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना तिच्या आयुष्यातील सगळ्यात आनंदाची बातमी दिली होती.  

Jan 13, 2023, 11:21 AM IST

Rakhi Sawant Marriage : राखी सावंत गरोदर? आदिलनं लग्नाला नकार देताच मोठा खुलासा

Rakhi Sawant नं आदिलनं त्यांच्या लग्नाला नकार देताच हा मोठा खुलासा केला आहे...

Jan 13, 2023, 10:19 AM IST

Rakhi Sawant Marriage : माझं लग्नच झालं नाहीये; राखी सावंत नं लग्नाचे फोटो शेअर करताच बॉयफ्रेंडनं फिरवली पाठ

Rakhi Sawant नं काल तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. त्यानंतर आदिलनं त्यांच्या विवाहाला नकार दिला आहे. 

Jan 12, 2023, 10:54 AM IST

Rakhi Sawant : 'मी तर समाजसेविका...', राखी सावंतने Sherlyn Chopra ला खेचलं कोर्टात...वाद टोकाला!

Rakhi Sawant Sherlyn Chopra : राखी सावंतचा (Rakhi Sawant) एक व्हिडीओ सध्या समोर आलाय. त्यामध्ये ती स्वत:ला समाजसेविका म्हणत आहे.

Nov 6, 2022, 12:51 AM IST

राखी सावंतच्या आईला गंभीर आजार, शेअर केली भावूक पोस्ट

बिग बॉसमधून 14 लाख घेऊन बाहेर पडली राखी 

Feb 24, 2021, 01:40 PM IST

राखी सावंत म्हणतेय, 'मला भूतानं झपाटलं'

छोट्या पडद्यावरील बहुचर्चित बिग बॉस या रिएलिटी शोचा १४वा पर्व सध्या सुरू आहे

Dec 24, 2020, 08:58 PM IST