राखी सावंत

भोजपुरी सिनेमात दिसणार राखी सावंतची जादू

राखीने हे फोटो शेअर केल्यानंतर सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले आहेत.

Sep 6, 2018, 01:47 PM IST

विमानात आलेला डान्स राखीने टॉयलेटमध्ये जाऊन केला

कोणाचे ऐकेल ती राखी कसली?

Aug 21, 2018, 12:29 PM IST

'दि ग्रेट खली'च्या रेसलींग शोमध्ये राखी सावंतचा जलवा

कुस्तीच्या मैदानात राखीचा जलवा

Jul 8, 2018, 11:57 AM IST

निर्मात्यांनी काम देण्यास नकार दिल्यानंतर राखीने उचलले होते हे पाऊल

अभिनेत्री राखी सावंतला जेव्हा निर्माता काम देण्यास नकार देत होते तेव्हा तिने आपले रंग-रुप उजळण्यासाठी सर्जरी केली होती. अशी माहिती खुद्द राखीने दिलीये. राखीचे खरे नाव नीरु भेदा आहे. तिने वीकेंड चॅट शो जज्बात संगीन से नमकीन तक च्या एका एपिसोडचे शूटिंग केले. जेव्हा या  शोचे होस्ट राजीव खंडेलवाल यांनी राखीला नीरु म्हणून हाक मारली तेव्हा राखी भावुक झाली.  

Jun 1, 2018, 11:26 AM IST

कास्टिंग काऊच नाही, इथे सर्व सहमतीने होतं- राखी सावंत

आजकाल तर मुली म्हणतात, काहीपण करा पण मला काम द्या. यामध्ये प्रोड्युसरची काय चुक ?

Apr 30, 2018, 08:55 PM IST

आसारामवर टीका करणाऱ्या राखीनं शेअर केला 'राधे माँ'चा व्हिडिओ

. राखी सावंतनं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर ट्विटरवासियांनी तिला चांगलंच ट्रोल केलंय.

Apr 26, 2018, 07:14 PM IST

राखी सावंतने सनी लिओनीवर केले गंभीर आरोप

ड्रामा क्वीन राखी सावंतने आणखी एक धक्कादायक विधान केलं आहे. 

Mar 13, 2018, 11:50 AM IST

सनी लिओनीला शुभेच्छा देताना राखी सावंत 'असं काही' बरळली .....

अभिनेत्री राखी सावंत आणि 'तिची' वादग्रस्त विधानं हा नेहमीच चर्चेत राहणारा विषय आहे.

Mar 7, 2018, 08:06 PM IST

श्रीदेवींच्या जाण्याने जगावेसे वाटत नाही : राखी सावंत

हिंदी सिनेमातील पाहिली सुपरस्टार अभिनेत्री 'श्रीदेवी' काळाच्या पडद्याआड गेली आहे.

Feb 26, 2018, 10:50 PM IST

विराटच्या फोटोवर राखी सावंतची 'ही' कमेंट

राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 

Feb 7, 2018, 09:08 AM IST

... म्हणून राखी सावंतला पुन्हा आली मीका सिंगची आठवण

राखी सावंत तिच्या बोल्ड अंदाजासाठी अधिक ओळखली जाते.

Jan 30, 2018, 10:30 AM IST

हनीप्रीतच्या आईकडून राखीला ५ कोटींची नोटीस, ३० दिवसात वाढणार अडचणी

काही दिवसांपूर्वी हनीप्रीत आणि राम रहीमबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतच्या अडचणी वाढू शकतात. कारण हनीप्रीतची आई आशा तनेजाने राखी सावंतला ५ कोटींची नोटीस पाठवली आहे. 

Jan 5, 2018, 11:24 AM IST

राखी सावंतने दिलेल्या चॅलेंजवर सोशल मीडियातून टिका

चर्चेत राहण्यासाठी कायम राखी सावंत नवनवीन फंडे शोधत असते. 

Dec 27, 2017, 03:57 PM IST

राखीने रामदेव बाबाला कंडोमवरून दिलं चॅलेन्ज

सतत चर्चेत कसं रहायचं हे राखी सावंतकडू शिकावं. उगाच तिला ड्रामा क्वीन म्हटलं जात नाही. आता पुन्हा एकदा तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावेळी तिने योगगुरू रामदेव बाबा यांना चॅलेन्ज केलं आहे. 

Dec 26, 2017, 10:51 PM IST

कंडोम अ‍ॅड बॅनच्या निर्णयावर राखी सावंत म्हणाली ...

काही दिवसांपूर्वी सरकारने रात्री दहाच्या पूर्वी कंडोमच्या जाहिराती टीव्हीवर न दाखवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

Dec 17, 2017, 05:35 PM IST