पुणे : भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?
भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.
Jan 13, 2018, 10:15 PM ISTपुणे | भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?
Jan 13, 2018, 08:36 PM ISTजिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा
गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...
Jan 10, 2018, 10:46 PM ISTमुंबई | कमला मिल अग्नितांडव..अटक..राजकारण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 6, 2018, 06:30 PM ISTBLOG रजनीकांत : चेहरा की ‘मोहरा’?
तमिळनाडूच्या राजकारणात जयललिता यांच्यानंतर 'एआयडीएमके'ला एका धाग्यात बांधणारं नेतृत्व उरलं नाही. आता जयललिता नाहीत, नव्या नेतृत्वासाठी तमिळ राजकारणाचे दरवाजे खुले आहेत. तमिळनाडूमध्ये सध्या मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्यासाठीच रजनीकांत ऊर्फ शिवाजी गायकवाड यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी राजकारणात एन्ट्री केली. आता फक्त पोस्टर रिलिज झालंय परंतु पिक्चर अभी बाकी है..!
Jan 2, 2018, 02:28 PM ISTमुंबई | रजनीकांत यांची राजकारणात एंट्री होताच मुंबईत चाहत्यांचं सेलिब्रेशन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 1, 2018, 12:15 PM ISTरजनीकांतची राजकारणात एन्ट्री
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 06:09 PM ISTथलैवा रजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा मुंबईत जल्लोष
दाक्षिणात्य सुपरस्टार थलैवा रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केलीय. यानंतर मुंबईमध्ये रजनीकांतच्या चाहत्यांनी जल्लोष केला.
Dec 31, 2017, 05:37 PM ISTरजनीकांतच्या राजकारणातील एंट्रीनंतर फॅन्सचा जल्लोष
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 31, 2017, 03:09 PM ISTरजनीकांत यांचा बस कंडक्टर ते राजकारण असा संपूर्ण प्रवास
अभिनय क्षेत्रातील देव मानले जाणारे रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. रजनीकांत यांनी जाहीर केले आहे की ते एक नवीन पक्ष स्थापन करतील आणि पुढील विधानसभा निवडणूक लढवतील.
Dec 31, 2017, 11:10 AM ISTया ३ मंत्रांसोबत रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
तमिळनाडूमधील सुपरस्टार रजनीकांत बऱ्याच काळापासून राजकारणात येणार अशी चर्चा होती. अखेर रजनीकांत यांनी राजकारणात येण्याची घोषणा केली आहे. चेन्नईच्या राघवेंद्र कल्याण मंडपममधून त्यांनी राजकारणात प्रवेश केला आहे.
Dec 31, 2017, 10:39 AM ISTदाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांचा राजकारणात प्रवेश
दक्षिणेतील प्रसिद्ध सुपरस्टार रजनीकांत यांनी अखेर राजकारणात प्रवेश केलाय. चेन्नईत त्यांनी आज ही घोषणा केली.
Dec 31, 2017, 09:31 AM ISTकॉल गर्लमुळे गेली पंतप्रधानांची खुर्ची
एका कॉलगर्लमुळे चक्क पंतप्रधानांनाही आपली खूर्ची गमवावी लागली होती. राजकीय इतिहासातली एक रंजक कहाणी म्हणून या घटनेकडे टाकलेला हा एक कटाक्ष...
Dec 30, 2017, 04:21 PM ISTअभिनेता रजनीकांत यांचा ३१ डिसेंबरला राजकीय प्रवेश
दक्षिण भारतातील राजकारणात आणखी एक टॉलिवूड अभिनेता पाऊल टाकत आहे. हा सुपरस्टार ३१ डिसेंबरला राजकारणात प्रवेश करत आहे. त्याचे नाव आहे रजनीकांत.
Dec 26, 2017, 11:44 AM ISTराजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात?
सुरक्षा रक्षक अर्थात महत्वाच्या पदावर असलेल्या राजकीय नेत्यांचे अंगरक्षक सनग्लास का घालतात.
Dec 26, 2017, 01:21 AM IST