पुरंदरेंच्या 'शिवसृष्टी'वरून राजकीय वातावरण तापलं
महापालिकेच्या शिवसृष्टीला सरकार जागा द्यायला तयार नाही... आणि दुसरीकडे मात्र बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला मदत केली जातेय.
May 12, 2018, 09:38 PM ISTतुरुंगाबाहेर पडल्यानंतर भुजबळ पक्षाला उभारी देऊ शकतील?
पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आलेली मरगळ दूर करण्याची ताकद भुजबळांमध्ये आहे...
May 4, 2018, 08:45 PM ISTVIDEO : भुजबळांना बाहेर काढणं हे भाजपचं राजकारण - राज ठाकरे
सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंना प्रतिक्रिया विचारली असता त्यानी सत्ताधारी भाजपवर निशाणा साधलाय.
May 4, 2018, 07:57 PM ISTविधान परिषदेसाठी युतीचं जमलं आघाडीचं बिघडलं
मराठवाड्यातल्या एका जागेवरून काँग्रेस राष्ट्रवादीतील आघाडीत बिघाडी झालीय. लातूर-बीड-उस्मानाबादच्या जागेवर दोन्ही पक्षांनी दावा केला होता.
May 2, 2018, 03:17 PM ISTमुंबई | पडद्यामागं जमलं? विधान परिषद निवडणुकीत शिवसेना - भाजप युती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 11:17 AM ISTपडद्यामागं जमलं? विधानपरिषद निवडणुकीसाठी शिवसेना - भाजप युती
विधान परिषदेच्या ६ जागांसाठी आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ही युती झाल्याचे समजते आहे.
May 2, 2018, 11:11 AM ISTरत्नागिरी : नाणार प्रकल्पावरून राजकारण तापलं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 25, 2018, 01:08 PM ISTसांगलीच्या राजकारणाला नवे वळण, जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र
दोन्ही नेते एकत्र व्यासपीठावर आल्याने राजकीय समिकरणांना वेग आला यावेळी माजी मंत्री जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टी यांच कौतुक केलं.
Apr 22, 2018, 07:59 PM ISTसांगली | जयंत पाटील, राजू शेट्टी व्यासपीठावर एकत्र
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 22, 2018, 07:50 PM ISTयवतमाळ | शेतकरी आत्महत्या प्रकरणावरुन राजकारण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 12, 2018, 08:59 AM ISTपुणे । बालभारतीच्या पाठ्यपुस्तकात 'राजकारण'
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 11:27 PM ISTमोशी कचरा डेपोला आगीनंतर आता राजकीय वणवा
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी कचरा डेपोला लागलेल्या आगीनंतर आता राजकीय वणवा भडकायला लागला आहे.
Apr 2, 2018, 12:32 AM IST'मुक्त'ची भाषा राजकारणात चालते, संघात नाही - मोहन भागवत
मुक्तची भाषा राजकारणात चालते, संघात नाही, संघाला सगळ्यांना सामावून घ्यायचंय, असं वक्तव्य केलंय मोहन भागवत यांनी
Apr 1, 2018, 11:26 PM ISTVIDEO: 'सुपर ३०' सिनेमा बनवण्यासाठी लेखकाने लढवली 'अशी' शक्कल
'काबिल' सिनेमातून दृष्टीहीनाची भूमिका करणारा अभिनेता ह्रतिक रोशन लवकरच आपल्या 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन हा आनंद कुमार यांच्या भूमिकेत असणार आहे. पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. आनंद कुमार यांच्या आयुष्याची स्टोरी सिनेमाच्या रुपात येण्यासाठी तब्बल ८ वर्षांचा कालावधी लागला.
Mar 30, 2018, 06:12 PM ISTEXCLUSIVE: 'सुपर ३०' च्या आनंद कुमारांनी पापड विकून केलं शिक्षण पूर्ण
अभिनेता ऋतिक रोशन आपल्या आगामी 'सुपर ३०' सिनेमात दिसणार आहे. आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित हा सिनेमा असणार आहे. गरिब विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देणाऱ्या आनंद कुमार यांच्या जीवनावर हा सिनेमा आहे.
Mar 30, 2018, 05:36 PM IST