राजकारण

पंतप्रधान मोदींवर व्यक्तीगत टीका नको; राहुल गांधी

कोणत्याही परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तीक टीका करू नये, असे स्पष्ट आदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्ष कार्यकर्त्यांना दिले आहेत.

Nov 6, 2017, 07:35 PM IST

नाना आणि राज .. २०११ ते २०१७....

नानानं नको त्या गोष्टीत नाक खुपसू नये.....ते, नानानं माहित नसलेल्या गोष्टीत चोम्बडेपणा करू नये.. 

Nov 4, 2017, 10:44 PM IST

महात्मा नाना पाटेकरांनी नको तिथे बोलणे बंद करावे : राज ठाकरे

रस्त्यावर आम्ही काय करायचे हे नाना पाटेकरांनी आम्हाला शिकवू नये. तसेच, माहित नसलेल्या नको त्या गोष्टीत पाटेकरांनी लूडबूड करू नये. सगळ्याच गोष्टी या सरकारला सांगूण होत नसतात. परंतु, आम्ही ते देखील केले होते. पण, त्यात यश आले नाही, असे सांगतानाच. सर्वच गोष्ट सरकारला सांगून होतात. तर, मग नानांनी स्वत:ची संस्था कशाला सुरू केली. मराठी कलाकार म्हणून आम्हाला तुमचे कौतूक आहे. पण, तुम्हाला त्या परप्रांतिय फेरिवाल्यांचा पुळका का येतोय, असा सवालही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

Nov 4, 2017, 08:54 PM IST

अन पवार साहेब वानखेडे स्टेडियम मध्ये अचानक अवतरतात तेव्हा !!!!

  वानखेडे स्टेडियमवर काल भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट संघात एकदिवसीय सामना सुरु होता...या सामन्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी MCA अध्यक्ष शरद पवार यांनी अचानक उपस्थिती लावून या खेळातून अजून आपण निवृत्ती घेतली नसल्याचंच जणू सूचित केलं... 

Oct 23, 2017, 03:29 PM IST

३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा आज निकाल

राज्यभरात पार पडलेल्या तब्बल ३ हजार १३१ ग्रामपंचायतींचा निकाल सोमवारी (९ ऑक्टोबर) लागत आहे. त्यामुळे  गेले काही दिवस लागून राहिलेली ग्रामीण महाराष्ट्राची पहिल्या टप्प्यातील उत्सुकता संपणार आहे. पण, त्याचसोबत ग्रामीण महाराष्ट्र राजकीय दृष्ट्या नेमका कोणासोबत याचेही उत्तर मिळणार आहे.

Oct 9, 2017, 09:14 AM IST

दिग्विजय सिंह राजकारणातून घेत आहेत मर्यादित 'संन्यास'

कॉंग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह दीर्घ काळासाठी राजकारणातून विश्रांती घेत आहेत. ही विश्रांती कमीत कमी ६ महिन्यांची असणार आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करूनच दिग्वविजय सिंह यांनी हा निर्णय घेतला आहे.

Sep 26, 2017, 05:17 PM IST

कमल हसन यांनी राजकारण प्रवेशावर दिले हे खास उत्तर

'अभिनेते ' कालांतराने 'नेते' होणं ही काही आजकाल आश्चर्याची बाब  राहिली नाही. अनेक कलाकार मंडळी 'नेते'पदही सहज निभावतात. 

Sep 26, 2017, 05:03 PM IST

बिहारच्या राजकारणावर चित्रपट, लालूंच्या भूमिकेत हा अभिनेता

बिहारच्या राजकारणावर बेतलेला दशहारा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Sep 7, 2017, 08:04 PM IST