राजकारण

तेलुगू देसम पार्टी एनडीएतून बाहेर का पडली ?

टीडीपीनं एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

Mar 8, 2018, 10:17 AM IST

उत्तर प्रदेश : सलग ६ दिवस चर्चा, सपा-बसपातील संपले २३ वर्षांचे वैर

खिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष (सपा) आणि मायावती यांचा बहुजन समाजवादी पक्ष (बसपा) यांच्यातील तब्बल २३ वर्षे चालत आलेले वैर अखेर संपृष्टात आले. सलग सहा दिवस झालेल्या मॅरेथॉन चर्चे नंतर हा निर्णय पहायला मिळाला.

Mar 5, 2018, 10:10 AM IST

भंडारा-गोंदियात पोटनिवडणुकीसाठी भाजप घाबरतंय - नाना पटोले

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे भाजपचे माजी खासदार नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बंडाचा झेंडा हाती घेऊन भाजपला रामराम ठोकला आणि स्वगृही कॉंग्रेसमध्ये परतले. 

Mar 5, 2018, 09:15 AM IST

सत्तेच्या राजकारणात भाजप अधिक, वजा काँग्रेस

 भाजपचा  चढता आलेख पाहता काँग्रेसची दशा मात्र वाईटातून वाईटाकडे अशी असून, देशाच्या राजकारणात अनेक वर्षे बहुमताने आणि आघाडी सरकारच्या रूपात सत्ता भोगलेल्या या पक्षाची स्थिती अत्यंत दारूण झाली आहे. भाजपच्या विजयासोबत काँग्रेसचा पराभव हा अनेकांसाठी चिंतेचा विषय आहे.

Mar 4, 2018, 02:30 PM IST

कॉंग्रेस आणि राहुल गांधींच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर!

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीतून चांगलीच फटकेबाजी केली. जितके चांगले प्रश्न राज ठाकरे यांनी विचारलेत तितक्याच ताकदीने शरद पवार यांनी त्या प्रश्नांना उत्तरं दिलीत. 

Feb 21, 2018, 09:19 PM IST

अभिनेत्री कंगना राणावत राजकारणात प्रवेश करणार?

बॉलिवूडची बिनधास्त अभिनेत्री कंगना राणावत सध्या ‘मणिकर्णिका’च्या सिनेमाच्या शूटिंग आणि पोस्ट प्रॉडक्शनमध्ये बिझी आहे. 

Feb 20, 2018, 07:57 PM IST

भाजपचे डर्टी पॉलिटिक्स, शिवसेनेला असे डिवचले

भाजपचे डर्टी पॉलिटिक्स अशा शब्दात भाजपावर टीका करणार्‍या सामना या शिवसेनेच्या मुखपत्रात चार-चार शासकीय जाहीराती छापण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे सत्तेत भागीदार असूनही ज्या शासकीय कार्यक्रमांमध्ये शिवसेनेला डावलण्यात आलं आहे. त्याच कार्यक्रमांच्या या जाहिराती आहेत. जाहिरात देऊन शिवसेनेला डिवचल्याची कुजबूज सुरु आहे.

Feb 18, 2018, 01:21 PM IST

नजरेसमोर महाराष्ट्र पण, हृदयात फक्त बारामती

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणजे भलतेच मनमोकळे व्यक्तिमत्व.  इतके की, जाहीर व्यासपीठावरून बोलतानाही ते मनात काही ठेवत नाहीत. मग ते धरणातले पाणी असो किंवा जनतेचे प्रेम. 

Feb 7, 2018, 09:35 AM IST

शिवसेनेच्या स्वबळाच्या घोषणेने वाढेल भाजपची अडचण!

मागील साडेतीन वर्ष केंद्रात आणि राज्यात भाजपाबरोबर सत्तेत एकत्र राहिल्यानंतर शिवसेनेने आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा केलीय.

Jan 24, 2018, 01:05 PM IST

हे द्वेष पसरवण्याचं गलिच्छ राजकारण - नाना पाटेकर

जाती-जातींमध्ये द्वेष पसरवण्याचं सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. युवा पिढीने यापासून दूर रहावं, असा सूचक इशारा देत अभिनेता नाना पाटेकर यांनी राजकारण्यांवर हल्लाबोल चढवलाय.

Jan 19, 2018, 12:56 PM IST

शिवसेनेतील फूट उघड, ‘या’ नेत्याने दिला राजीनामा?

नवी मुंबई महानगर पालिकेच्या विरोधी पक्ष नेते आणि स्थायी समिती सदस्य असलेले विजय चौगुले यांनी स्थायी समिती सदस्य चा राजीनामा दिला आहे?

Jan 18, 2018, 11:50 AM IST

पुणे : भाजपच्या दोन खासदारांत गुफ्तगू; मंत्री बापटांना शह?

भाजपमधील पक्षांतर्गत सुंदोपसुंदी, महापालिकेतील गटबाजी आणि त्यातच नेत्यांकडून येणारी वादग्रस्त वक्तव्य अशा गर्तेत पुणे शहर भाजप सापडलंय.

Jan 13, 2018, 10:15 PM IST

जिग्नेश मेवाणी बनतोय दलित समाजाचा देशातील आक्रमक चेहरा

गुजरात विधानसभा निवडणुकीनं जातीय राजकारणाचं समीकरण घट्ट केल्याचं पुढं आलं. याच समीकरणातून  जिग्नेश मेवाणी नावाचा दलित चेहरा देशासमोर आलाय. प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत ते...

Jan 10, 2018, 10:46 PM IST