राजकारण

पलानीस्वामी तमिळनाडूच्या राजकारणाला दिशा देऊ शकतील?

सुप्रीम कोर्टाने शशिकला यांच्याविरोधात निकाल दिल्यामुळे शशिकला यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. शशिकला यांना साडेतीन वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. त्यामुळे सरकार स्थापन करण्याच्या अडचणी वाढल्या आहेत. 

Feb 14, 2017, 11:41 PM IST

दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत राजकारणात?

दक्षिणेचा सुपरस्टार अभिनेता रजनीकांत लवकरच आपला राजकीय पक्ष काढणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय. तामिळनाडूत सध्या राजकीय संकट निर्माण झालंय. याच पार्श्वभूमीवर रजनीकांत यांनी आपला राजकीय पक्ष काढावा यासाठी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रयत्न सुरु असल्याचे बोललं जातंय. 

Feb 11, 2017, 03:12 PM IST

तामिळनाडूमधली राजकीय अस्थिरता अजूनही कायम

तामिळनाडूमधली राजकीय अस्थिरता अजूनही कायम 

Feb 10, 2017, 03:25 PM IST

प्रियांका पाटील : यूपीएससीच्या परिक्षेतून राजकारणात

यूपीएससीच्या परिक्षेतून राजकारणात 

Feb 10, 2017, 03:20 PM IST

भेंडी बाजारातून मुस्लिम तरुणी लढवणार निवडणूक

शिकलेली तरुण पिढी राजकारणात येत नाही अशी तक्रार कायम केली जाते. पण मुंबईत चक्क वैद्यकीय अभ्यासक्रमात गोल्ड मेडलिस्ट तरुण मुलगी  महानगरपालिका निवडणूकीत उभी राहणार आहे. ते ही भेंडी बाजार सारख्या परिसरातून...तिच्याशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी दिपाली जगताप पाटील यांनी....

Jan 2, 2017, 10:05 PM IST

स्मार्ट सिटीच्या मुद्द्यावर राजकारण पेटले...!

मोठ्या घडामोडीनंतर पिंपरी चिंचवड शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये झाला. पण आता त्याच्यावरून ही राजकारण सुरु झालंय. भाजपने हे निवडणुकीसाठी जनतेला दिलेलं गाजर असल्याची टीका विरोधकांनी सुरु केलीय...!

Jan 2, 2017, 07:21 PM IST

धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या पक्षांना जोरदार दणका

सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या ऐतिहासिक निकालाद्वारे धर्माच्या नावानं मतं मागणाऱ्या सर्वच पक्षांना जोरदार दणका दिलाय. 

Jan 2, 2017, 12:08 PM IST

अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ

अरुणाचल प्रदेशमध्ये राजकीय उलथापालथ

Dec 30, 2016, 06:36 PM IST

अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर

'ऐ दिल है मुश्किल'मुळे वादग्रस्त ठरलेला पाकिस्तानी अभिनेता फवाद खानला राजकारणात येण्याची ऑफर मिळालीये.

Nov 4, 2016, 11:08 AM IST

अभिनेता राजपाल यादवची राजकारणात एंट्री

बॉलीवूडमधील विनोदी अभिनेता राजपाल यादव आता राजकारणात एंट्री घेतोय. सर्व संभव पार्टी(एसएसपी) या नावाचा त्याने पक्ष स्थापन केलाय. उत्तर प्रदेश निवडणुकीतील सर्व जागांवर लढण्याची घोषणा राजपाल यादवने केलीये. 

Oct 28, 2016, 11:41 AM IST