परप्रांतीय फेरीवाल्यांवर शिंदे सरकार मेहेरबान, Domicile ची अट रद्द
मुंबईमधील फेरीवाल्यांच्या परवान्याबाबत (Domicile Certificate) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 11:52 PM ISTAmit Shah: 'केंद्रीय गृहमंत्र्यांनी जपून शब्द वापरावेत, विरोधासाठी विरोध करणार नाही' - संजय राऊत
घटनाबाह्य सरकारने सीमावादावर गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली, संजय राऊत यांचा Shinde-Fadanvis Government ला टोला
Dec 14, 2022, 09:55 PM ISTSharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर
Dec 14, 2022, 07:58 PM ISTउदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार? सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य!
उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2022, 06:40 PM ISTराज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध
राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्बंध सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) लादले आहेत. राज्यपालांना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध लादले आहेत.
Dec 14, 2022, 05:17 PM ISTHealth Tips : चालताना त्रास होतो का? असू शकते गंभीर आजाराचे लक्षण
Sings Of High Cholesterol: बदलती जीवनशैली आणि त्यातून जडलेल्या सवयी तात्पूरता आनंद देतात, पण त्याचे दीर्घ कालीन दुष्परिणाम भोगावे लागतात.
Dec 14, 2022, 04:34 PM ISTCar Safety : कार खरेदीदारांनो सावधान! ही कार चुकूनही खरेदी करू नका, कारबाबत झाला धक्कादायक खुलासा
Maruti Suzuki update : कार खरेदी करताना आता देशातील बहुतांश ग्राहकांनी मायलेज आणि लूकसोबतच कारच्या सुरक्षा वैशिष्ट्यांनाही प्राधान्य देण्यास सुरुवात केली आहे. त्यामध्ये अशी एक कार आहे, ज्याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
Dec 14, 2022, 04:17 PM ISTSushma Andhare : सुषमा अंधारे यांनी मागितली वारकऱ्यांची माफी, दुसरीकडे वारकऱ्यांकडून आंदोलन
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वारकरी सांप्रदायाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
Dec 14, 2022, 03:10 PM ISTArjun Tendulkar Century : अर्जुन तेंडुलकरचा रणजी पदार्पणात मोठा धमाका, सचिनसारखा पराक्रम पुन्हा केला
Arjun Tendulkar :अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातच शानदार शतक झळकावले आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरुद्ध ही अप्रतिम खेळी केली. यासह त्याने वडील सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे.
Dec 14, 2022, 03:04 PM ISTDiamond Mine : अबब! महाराष्ट्रातील 'या' खेड्यातील घरातल्या चुलीखाली दडलीय हिऱ्याची खाण
Chandrpur Diamond Mine : खनिजांनी समृद्ध अशा भारतातील महाराष्ट्राच्या एका छोट्या गावामध्ये सोन्यापाठोपाठ हिऱ्याची खाण सापडली आहे.
Dec 14, 2022, 10:58 AM IST
Drugs in Mumbai: ड्रग्जसाठी आला नवा कोडवर्ड, सर्रास टपरीवर वापरला जातो कोड, तुम्हाला माहितीय का?
Mumbai: बटन है क्या?, म्यॉंऊ म्यॉंऊ है क्या असे कोड वर्ड वापरून नवखे तरुण, नशेखोर बटन अर्थात नायट्रोसनचे सेवन करीत आहेत. त्यानंतर आता मुंबईत पण नवीन कोडचा वापर केला जात आहे.
Dec 14, 2022, 10:06 AM ISTSharad Pawar यांना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती.
Dec 14, 2022, 10:02 AM ISTVideo : दे धपाधप ! घुसखोरी करताना चिनी सैनिकांवर भारतीयांकडून लाठ्यांची बसरता, काय आहे सत्य?
Fact check : चीननं (China) पुन्हा एकदा भारतावर (India) कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला आहे. अरुणाचल प्रदेशच्या (Arunachal Pradesh) तवांग सीमेवर (Tawang Border) भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झटापट झाली. या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Dec 14, 2022, 09:59 AM ISTGas Cylinder : काय सांगता? ...गॅस सिलिंडर 1000 रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या, 'ही' जबरदस्त ऑफर
Gas Cylinders Price : गेल्या कित्येक दिवसांपासून सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र आता ग्राहकांसाठी एक खूशखबर आहे. गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमतींमध्ये आता तुम्हाला पूर्ण 1000 रुपयांचा स्वस्त एलपीजी सिलिंडर मिळत आहे.
Dec 14, 2022, 08:37 AM IST'ती सध्या काय करते...' लग्नानंतर काय करतेय गजनी फेम Asin Thottumkal; जाणून घ्या
'गजनी' या चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री असिन बऱ्याच काळापासून कलाविश्वापासून दूर आहे.
Dec 13, 2022, 06:18 PM IST