गुजरात निवडणूक 2022 | "मोदी गेले, तर गुजरातही..."; मतदानापूर्वींच Ravindra Jadeja ने शेअर केला बाळासाहेब ठाकरेंचा Video
Gujarat Assembly Election 2022 : रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा ही भाजपाच्या तिकीटावर जामनगर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहे. मात्र जडेजाचे वडील कॉंग्रेसचा प्रचार करताना दिसत आहेत
Dec 1, 2022, 10:31 AM ISTSamruddhi Mahamarg: ठरलं तर 'या' दिवशी होणार 'समृद्धी' महामार्गाचं उद्घाटन, PM Modi दोनवेळा करणार महाराष्ट्र दौरा?
Inauguration Samruddhi Mahamarg: अखेर समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाची तारीख आता ठरली आहे.
Dec 1, 2022, 12:06 AM ISTमुलगी शिकली, प्रगती झाली! Engineer, MBBS.... ऊसतोड कामगारांच्या मुलींनी तर कमालचं केली
Hingoli News: मुलींनी आईबापाच्या कष्टाचे चीज केले आहे. जसं जगण आपल्या वाट्याला आलं तर आपल्या मुलींसह घडू नये असा ठाम निश्चय भुरके यांनी केला होता. अहोरात्र मेहनत करुन त्यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. मुलींच्या शिक्षणात कोणतेही व्यत्यय येवू नये साठी भुरके जीवतोड मेहनत घेत आहेत.
Dec 1, 2022, 12:05 AM IST'राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह' Sanjay Raut यांचा घणाघात
Sanjay Raut: राज्यपाल आणि भाजपचे नेते सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करतायत, आता 40 आमदारांचा स्वाभिमान आडवा येत नाही का? संजय राऊत यांचा सवाल
Nov 30, 2022, 06:18 PM ISTगौतम गंभीर राजकारणाच्या मैदानात उतरणार?
क्रिकेटर गौतम गंभीर राजकारणात येण्याची शक्यता.
Aug 19, 2018, 12:48 PM IST'हवाई हद्दीत शिरलेले भारतीय ड्रोन क्रॅश'; चीनचा दावा
ऑगस्ट महिन्यात डोकलाम सीमा वादाने भारत आणि चीन यांच्यात संघर्षाचे टोक गाठले होते
Dec 7, 2017, 12:38 PM ISTआधार कार्ड लिंक करण्याची मुदत वाढणार?
सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य करण्यासाठीच्या मुदतीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही मुदत सरकार 31 मार्च पर्यंत वाढवू शकते.
Dec 7, 2017, 12:04 PM ISTगुजरात विधानसभा निवडणूक : भाजपला फटका, कॉंग्रेसला जनतेचा हात, ओपिनियन पोल्सचा अंदाज
अनेक ओपिनिय पोल्सनी अंदाज व्यक्त केला आहे की, गुजरातमध्ये भाजप सत्ता राखेन. मात्र, भाजपच्या मतांमध्ये प्रचंड घट होईल.
Dec 7, 2017, 11:30 AM ISTविधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण
विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून दिलीप माने यांची उमेदवारी दाखल
Nov 27, 2017, 07:17 PM IST
विधानपरिषदेत ‘अदृश्य बाण’चमत्कार घडवणार! : खा. अशोक चव्हाण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 27, 2017, 04:08 PM ISTफास्ट न्यूज | राज्यात आणि केंद्रात राजकीय घडामोडींना वेग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 21, 2017, 05:38 PM ISTशपथ घेताच मंत्र्याला पडले 'आम आदमी'चे स्वप्न
केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना प्रमोशन मिळाले. त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे सध्या आनंदात आहेत. आपला आनंद व्यक्त करताना त्यांना आपण 'आम आदमी' असल्याचेही जाणवले. आपल्या मनातील भावना इतरांनाही कळाव्यात म्हणून त्यांनी ट्विट केले. मात्र, त्यांच्या ट्विटवर आलेल्या प्रतिक्रीया पाहता त्यांचा 'आम आदमी' साक्षात्कार अनेकांना आवडला नसल्याचे दिसते. आगोदरच असलेले पेट्रोलियम मंत्रालय आणि त्याच्या जोडीला नव्याने मिळालेली कौशल्य विकास मंत्रालयाची जबाबदारी यामुळे प्रधान यांच्यावरील जबाबदारी वाढली आहे.
Sep 4, 2017, 11:48 AM ISTराजकीय बातम्या थोडक्यात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2014, 08:29 PM IST