राजस्थान

शिवसेनेचा भाजपवर राजकीय हल्ला, कोरोना संकटाची संधी साधली !

 भाजप विरोधकांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. संकटातली संधी म्हणजे काय भाऊ? मोदी काय म्हणतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केलाय.

Jun 13, 2020, 10:31 AM IST

मुंबईतल्या टोळधाडीचे काय आहे व्हायरल वास्तव?

मुंबईतल्या काही भागात टोळधाड आल्याचा मेसेज सकाळपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होता. 

May 28, 2020, 08:51 PM IST

'या' राज्यात १ जुलैपासून शाळा सुरु, ऑनलाईन प्रवेश प्रक्रीया

राजस्थानमधील सर्व शाळा १ जुलैपासून खुल्या 

May 11, 2020, 11:35 AM IST

३ मेपर्यंत राजस्थानमधील विद्यार्थी महाराष्ट्रात पोहोचतील - वडेट्टीवार

राजस्थानमधील कोटा येथे शिक्षणानिमित्त असलेले १८०० विद्यार्थी अडकलेले आहेत. 

 

Apr 25, 2020, 05:14 PM IST

देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 1397 वर; 35 जणांचा मृत्यू

आतापर्यंत 124 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत.

Mar 31, 2020, 10:20 PM IST

राजस्थानमध्ये कोरोनाचे ३० रुग्ण, प्रत्येक घराचं स्क्रिनिंग करणार

राजस्थानात कोरोनाचे ३० रुग्ण आढळून आलेत त्यातील १३ रुग्ण एकट्या भिलवाडामध्ये सापडले

Mar 25, 2020, 10:22 AM IST

ट्रक-जीप भीषण अपघातात ११ ठार, मृतांत नव दाम्पत्याचा समावेश

राजस्थानमधील ट्रक आणि जीप अपघात (Accident in Rajasthan) ११ जणांचा मृत्यू झाला. 

Mar 14, 2020, 12:28 PM IST

मध्य प्रदेशात राजकीय संकट : काँग्रेसने राजस्थान तर भाजपने दिल्लीत आमदार हलविले

मध्य प्रदेशात राजकीय संकट अधिक गडद झाले आहे.  

Mar 11, 2020, 08:09 AM IST

तरूणीवर सामूहिक बलात्कार

पीडित तरूणी एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीमध्ये कार्यरत होती.

 

Mar 3, 2020, 10:25 AM IST
Rajasthan Family Brutally Assaulted PT1M6S

राजस्थान | प्रेमीयुगुलाला मदत केल्याच्या संशयाने तिघांना मारहाण

राजस्थान | प्रेमीयुगुलाला मदत केल्याच्या संशयाने तिघांना मारहाण

Feb 3, 2020, 05:25 PM IST

राजस्थानमध्ये दोन तोंड असलेल्या बाळाचा जन्म

बाळाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी 

Jan 21, 2020, 08:48 AM IST