राजा

मोठ्या मनाचे राजे; इतिहासातील 'या' सम्राटांनी जनतेत सोनंही वाटलं, माहितीयेत त्यांची नावं?

Richest Kings in History: जसजशी इतिहासाची पानं उलगडू लागतात तसतशा अशा काही गोष्टी समोर येतता की पाहणारे थक्क होतात. इतिहासातील अशाच काही राजांविषयी आणि त्यांच्या मनाच्या मोठेपणाविषयी इथं जाणून घेऊया. 

 

Aug 23, 2024, 12:57 PM IST

भाजपकडून खऱ्याखुऱ्या राजेसाहेबांना लोकसभेचं तिकीट; कुठे आहे त्यांचं साम्राज्य?

Loksabha Election 2024 : महाराष्ट्राप्रमाणं देशातील इतर भागांमध्येही राजघराणी आजही अस्तित्वात असून त्यांची पुढची पिढी कुटुंबाचा वारसा पुढे नेत आहे. देशातील असंच एक राजघराणं आता चर्चेत आलं आहे. निमित्त ठरतंय ते म्हणजे लोकसभा निवडणूक. 

 

Mar 14, 2024, 05:44 PM IST

Viral News : पटियाला पेग आणि पंजाबचा महाराजा यांचा काय संबंध? माहिती जाणून व्हाल आश्चर्यकारक

पटियाला पेगचे नाव कधी चित्रपटातून तर कधी कुठल्या पार्टीमध्ये तुम्ही ऐकलं असेलच. पण तुम्हाला पटियाला पेग हे नाव कुठून आलं. पंजाबच्या महाराज यांचा पटियाला पेगचा काय संबंध आहे जाणून आश्चर्यचकित व्हाल.

 

 

Mar 6, 2024, 11:02 PM IST

Secret Letter: 500 वर्षांपूर्वी राजानं लिहिलं होतं सीक्रेट पत्र, Decode करण्यात आता आलं यश

Secret Letter: राजानं आपल्या एका राजदुताला पत्राद्वारे गुप्त संदेश पाठवला होता. हा लिहिताना त्यावेळच्या प्रचिलीत भाषेऐवजी काही चिन्हांचा वापर केला होता. त्यामुळे इतरांना समजणं कठीण होतं. आता 500 वर्षानंतर शास्त्रज्ञांना त्या पत्राचा अर्थ उमगला आहे.

Nov 30, 2022, 05:39 PM IST

महाराजांच्या 'त्या' आदेशाचं स्मरण करुन देत संभाजीराजे म्हणाले....

अतिवृष्टीचा तडाखा पाहता अनेक नेतेमंडळींनी या प्रभावित क्षेत्राला भेट देण्याची सत्र सुरु केली

Oct 22, 2020, 12:44 PM IST

तब्बल ११५ वर्षांनी उघडलं धौलपूरच्या महाराणाचं दालन; संपत्ती पाहून सारे थक्क

 ही दालनं जेव्हा खुली करण्यात आली तेव्हा....

Mar 10, 2020, 01:27 PM IST

या भारतीयाने बनवला स्वत:चा देश, स्वत:लाच म्हटलं राजा

एका भारतीय युवकाने आपला एक स्वत:चा देश बनवला आहे. उत्तर आफ्रिकेतील 800 चौरस मैल क्षेत्रावर त्याने आपला अधिकार असल्याचं म्हटलं आहे.

Nov 15, 2017, 02:40 PM IST

५८५ कोटी खर्च करून थायलंडच्या राजाचे अंत्यसंस्कार

थायलंडचा राजा अदुल्यादेज भूमीबोल यांच्यावर गुरुवारी शाही अंत्यसंस्कार करण्यात आले. 

Oct 27, 2017, 11:25 PM IST

सौदी अरबच्या राजाने सुट्टयांमध्ये खर्च केले ६४१ कोटी

सऊदी अरबचे राजा सलमान यांनी त्यांच्या सुट्टयांवर इतके पैसे खर्च केले आहेत की तुम्हालाही विश्वास बसणार नाही. किंग सलमान यांनी मोरक्कोमधील घालवलेल्या सुट्ट्यांमध्ये जवळपास १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६४१ कोटी रुपये खर्च केले आहे. 

Aug 22, 2017, 11:00 AM IST

सौदी अरेबियाचा सर्वोच्च नागरी सन्मान मोदींना बहाल

नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी सौदी अरेबियाने सौदीचा सर्वोच्च नागरी सन्मान 'द किंग अब्दुलअझीज साश' देऊन गौरव केला. सौदी अरेबियाचे राजे अब्दुलअझीज अल सौद यांच्या नावावरुन या किताबाचे नामकरण करण्यात आले आहे. आधुनिक सौदी साम्राज्याचे जनक म्हणून त्यांची ओळख आहे.

Apr 4, 2016, 08:37 AM IST

पंतप्रधान मोदींनी सौदी अरबच्या राजांना दिलं खास गिफ्ट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवार सौदी अरबचे राजा सलमान बिन अब्दुल अजीज यांची भेट घेतली. या भेटीमध्ये अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. सौदी अरबसोबत संबधांना गती देण्यासाठी दोघांमध्ये व्यापार, गुंतवणूक वाढवणे आणि दहशदवादासोबत सामना करण्याच्या विषयावर चर्चा झाली. 

Apr 3, 2016, 10:21 PM IST

उद्योजकाने कार कंपनीला शिकवला धडा

  शेतकऱ्याने धडा शिकवल्याचे फोटो व्हॉटस अॅपवर व्हायरल...

Mar 31, 2016, 12:48 PM IST

रेणूच्या पिल्लांच्या मृत्यू प्रकरणी संचालक निलंबित

औरंगाबाद प्राणीसंग्रहालयातील बिबट्यांच्या मृत्यूप्रकरणी अखेर प्राणीसंग्रहालय संचालक नाईकवाडे यांना आयुक्तांनी निलंबीत केलंय. 

Mar 23, 2016, 10:12 AM IST

सौदी अरेबियातल्या राजवटीचं हे आहे भीषण वास्तव

लंडन : आपण ज्याप्रकारचे स्वातंत्र्य दिवसाढवळ्या अनुभवतो त्यामुळे आपल्याला इतर देशांत सरकारमार्फत देशांतील लोकांवर कोणत्या प्रकारचे अत्याचार केले जातात याची अनेकदा कल्पनाही नसते. 

Mar 21, 2016, 01:43 PM IST