राज्य मंत्रिमंडळ बैठक

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले महत्वाचे निर्णय

 मंत्रिमंडळात काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेत. 

May 7, 2020, 08:42 AM IST

राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक, महत्वाच्या प्रस्तावर होणार चर्चा

राज्य मंत्रिमंडळाची आज सकाळी ११ वाजता बैठक होत आहे.  

Apr 29, 2020, 06:23 AM IST

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हे घेतले निर्णय, दूध उत्पादकांना दिलासा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबत झालेला पेच यावर सोमवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक  झाली. या बैठकीत अनेक निर्णय घेण्यात आले. 

Apr 28, 2020, 06:50 AM IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य मंत्रिमंडळाची बैठक, महत्त्वाचे निर्णय अपेक्षित

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजही राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. 

Apr 9, 2020, 10:03 AM IST

सरकारनं `आदर्श`चा अहवाल अंशतः स्वीकारला

कॅबिनेटने आदर्श अहवालाच्या शिफारशी अंशतः स्विकारल्या आहेत. यात १३ मुद्द्यांपैकी काही मुद्दे स्वीकारले आहेत. आदर्श प्रकरणात अडकलेल्या मंत्र्यांवर फौजदारी कारवाई होणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.

Jan 2, 2014, 05:54 PM IST

‘आदर्श’ अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा

आदर्श सोसायटी घोटाळ्याच्या चौकशी अहवालावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उद्या चर्चा होणार आहे. या बैठकीत गेल्या वेळी झालेल्या चर्चेतले मुद्दे संमत करण्यात येणार आहेत.

Jan 1, 2014, 09:15 PM IST

नारायण राणे यांचा तोल सुटला, तर कोकणात नक्षलवाद

कस्तुरीरंगन समितीच्या शिफारशींना विरोध करताना उद्योगमंत्री नारायण राणे यांचा तोल सुटलाय. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं एका जाहीर कार्यक्रमात बोलताना त्यांनी कोकणातली गावं इकोफ्रेंडली घोषित झाली, तर इथं नक्षलवाद पसरेल असं म्हटलंय.

Dec 5, 2013, 07:00 PM IST

राणेंच्या नाराजीचा स्फोट, राजीनामा देईन आणि आंदोलन करीन!

कोकणातील १९२ गावे इको सेंसेटीव्ह जाहीर केल्यामुळे उद्योगमंत्री नारायण राणे प्रचंड नाराज झाले आहेत. राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत राणे यांनी कस्तुरीरंगन समितीला पर्यायाने सरकारला गंभीर इशारा दिला आहे. मी राजीनामा देईन आणि थेट आंदोलन करीन, असे स्पष्ट बजावले आहे. त्यामुळे पुन्हा राणे यांनी दंड थोपटल्याचे दिसत आहे.

Dec 4, 2013, 07:26 PM IST

गुड न्यूज : रेशनिंगवर साखर १३ रूपये ५० पैसे किलोने

दिवाळीच्या तोंडावर सरकारनं सामान्य नागरिकांसाठी खरोखरच गुड न्यूज दिली आहे. रेशनिंगवर साखर उपलब्ध करून देण्यासाठी खुल्या बाजारातून साखर खरेदी करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या झालेल्या बैठकीत घेण्यात आला. दरम्यान, स्वस्त कांदा देण्याचा निर्णय घेतलाय.

Oct 24, 2013, 11:17 AM IST

महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये अनेकदा काही नाराज मंत्र्यांची वादावादी झाली आहे. मात्र, सोमवारच्या बैठकीत दोन महिला मंत्र्यांची जुंपल्याचे पाहावयास मिळाले. योजनेच्या लाभावरून महिला मंत्र्यांमध्ये तू तू, मै मै झाले.

Oct 1, 2013, 01:22 PM IST