राज्य

धारावीत २ दिवसात १२७ रुग्ण, राज्यात बळींची संख्या ५०० पार

. राज्यातील एकूण रूग्ण संख्या १२,२९६ तर एकूण मृत्यू संख्या ५२१ वर

May 2, 2020, 08:51 PM IST

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील सर्व नागरिकांवर मोफत उपचार

कोरोना रुग्णांकडून अवाजवी दर आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांच्या मनमानीला चाप

May 2, 2020, 05:51 PM IST

Lockdown : विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुन्हा संवाद साधणार पंतप्रधान मोदी

पुन्हा एकदा कोरोना आणि लॉकडाऊनच्या मुद्द्यावरुन ही अतिशय महत्त्वाची अशी आढावा बैठक घेण्यात येणार आहे. 

Apr 27, 2020, 08:12 AM IST

कोरोनाच्या लढाईला यश, ही ९ राज्य संक्रमण मुक्त

कोरोना व्हायरसच्या लढाईमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. 

Apr 26, 2020, 11:37 PM IST

गोव्यानंतर देशातील आणखी एक राज्य कोरोनामुक्त

भारतासाठी दिलासादायक बातमी

Apr 20, 2020, 01:36 PM IST

कोरोनाशी लढण्यासाठी टास्क फोर्स, आर्थिक संकटासाठी दोन टीम, मुख्यमंत्र्यांची घोषणा

कोरोनाशी लढण्यासाठी राज्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा टास्क फोर्स तयार केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली आहे. 

Apr 14, 2020, 09:05 PM IST

मोदींपासून राजपर्यंत सगळे सोबत, राजकारण करू नका- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत.

Apr 14, 2020, 08:07 PM IST

आर्थिक संकटाशी सामना करण्यासाठी उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरु

समिती ३० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार

Apr 14, 2020, 01:15 PM IST

महाराष्ट्रासहीत 'या' राज्यांनीही वाढवला 'लॉकडाऊन'

ओडीसा, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्रात आता लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढणार 

Apr 11, 2020, 08:28 PM IST
 MAHARASHTRA CORONA PATEINTS INCREASED BY 1666 PT37S

मुंबई | राज्यात एका रात्रीत ९२ रूग्ण वाढले

मुंबई | राज्यात एका रात्रीत ९२ रूग्ण वाढले

Apr 11, 2020, 02:10 PM IST

'या' सहा राज्यांमध्ये आहेत कोरोनाचे देशातील ६१ टक्के रुग्ण

सध्या भारताची परिस्थिती पाहिली तर... 

Apr 10, 2020, 04:15 PM IST

गर्दीच्या ठिकणी अत्याधुनिक सॅनिटायझर टनेल लावणार- उदय सामंत

इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीनी पुढाकार घेऊन सॅनिटायझर टनेलची निर्मिती केली आहे.

Apr 8, 2020, 03:28 PM IST

१७ राज्यांमध्ये १०२३ कोरोनाग्रस्त मरकजशी संबंधित - केंद्रीय आरोग्य विभाग

२४ तासांत १२ कोरोना रुग्णांचा मृत्यू, केंद्रीय आरोग्य विभागाची माहिती

Apr 4, 2020, 04:52 PM IST

coronavirus: मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत पंतप्रधान मोदींकडून परिस्थितीचा आढावा

अमित शाह आणि राजनाथ सिंह यांचीही या व्हि़डिओ कॉन्फरन्स बैठकीला उपस्थिती

Apr 2, 2020, 01:46 PM IST

राज्यात कोरोनामुळं ७ वा मृत्यू, केईएममध्ये महिलेचा मृत्यू

 मुंबईच्या केईएम रूग्णालयात ४० वर्षीय महिलेचा कोरोनामुळं मृत्यू झालायं 

Mar 29, 2020, 01:56 PM IST