रामदास आठवले

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

निवडनुकीनंतर सत्तास्थापन करताना गरज पडली तर शिवसेनेशी चर्चा करू, अशी स्पष्टोक्ती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिलीय.

Oct 4, 2014, 10:43 AM IST

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

निकालानंतर गरज पडल्यास सेनेशी चर्चा – आठवले

Oct 4, 2014, 09:53 AM IST

राज ठाकरेंचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं - आठवले

मुख्यमंत्रीपदासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव ऐकल्यावर मला रडू आलं अशी उपहासात्मक  टीका आठवलेंनी राज ठाकरेंवर केली आहे. 

Oct 2, 2014, 02:10 PM IST

रामदास आठवलेंच्या दलित मतांचा फरक पडणार

 रामदास आठवलेंचा जन्म २५ डिसेंबर १९५९मध्ये झाला. त्यांनी पंढरपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाचे अध्यक्ष असलेले आठवले १२ व्या लोकसभेत १९९८-९९ मध्ये मुंबई उत्तर मध्य मधून निवडून गेले होते. २००९ मध्ये शिर्डी लोकसभा मतदार संघातून पराभूत झाल्यावर त्यांनी २०११ मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला रामराम ठोकला. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत फारकत झाली असली तरी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे व्यक्तीगत संबंध अजूनही कायम आहेत. 

Oct 2, 2014, 01:03 PM IST

शिवसेना-भाजपने केला आठवलेंचा ‘पोपट’

महायुतीत फूट पडल्यानं रिपाइं नेते रामदास आठवले यांची मोठी कोंडी झालीय. शिवसेनेसोबत जायचं की भाजपसोबत, याचा निर्णय अजून आठवलेंना घेता आलेला नाही. 

Sep 26, 2014, 06:49 PM IST

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

घटकपक्षांची नाराजी संपुष्टात - रामदास कदम

Sep 24, 2014, 11:52 PM IST