रामनाथ कोविंद

रामनाथ कोविंद यांनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून घेतली शपथ

नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनात कोविंद यांनी मंगळवारी १२.१५ मिनिटांचनी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. 

Jul 25, 2017, 12:23 PM IST

देशाच्या १४ व्या राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार रामनाथ कोविंद

देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून रामनाथ कोविंद आज शपथ घेणार आहेत. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये कोविंद यांच्या शपथविधीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सरन्यायधीश न्यायमूर्ती जे एस केहर कोविंद यांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. त्याआधी कोविंद राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळी आदरांजली अर्पण करतील.

Jul 25, 2017, 09:35 AM IST

'शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं'

शारिरीक आणि शाब्दिक हिंसाचारापासून देशवासियांनी मुक्त व्हावं, असं आवाहन मावळते राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केलंय.

Jul 24, 2017, 10:33 PM IST

भेटा होणाऱ्या राष्ट्रपतींच्या मुलींशी ज्यांनी कधी नाही दाखवली आपल्या वडिलांची ओळख

 रामनाथ कोविंद मंगळवारी देशाचे १४ वे राष्ट्रपती म्हणून शपथ घेणार आहे. कोविंद देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती होणार आहे. सामान्य जीवन आणि कुशल व्यक्तीमत्त्वाचे धनी असलेले रामनाथ कोविंद बिहारचे राज्यपाल होते. 

Jul 24, 2017, 08:39 PM IST

गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना मिळाले सर्वाधिक मतं?

राष्ट्रपती निवडणुकीत एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना विजय मिळालाय. पण, गेल्या ४३ वर्षांत कोणत्या राष्ट्रपतींना सर्वाधिक मतं मिळालीत याची माहिती तुम्हाला आहे का?

Jul 21, 2017, 12:21 PM IST

'...तरी विचारांची लढाई सुरुच राहिल'

रामनाथ कोविंद हे भारताचे चौदावे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएनं उमेदवारी दिलेले रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 11:14 PM IST

राष्ट्रपती निवडणूक : राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीची मते फुटली

 राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मते फुटली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जातोय. 

Jul 20, 2017, 06:35 PM IST

भारताच्या याआधीच्या १३ राष्ट्रपतींची यादी

रामनाथ कोविंद हे देशाचे १४वे राष्ट्रपती झाले आहेत. एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी यूपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला आहे. 

Jul 20, 2017, 06:14 PM IST

नवे राष्ट्रपती कोविंद यांचा अल्प परिचय

एनडीएचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी युपीएच्या उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव करत १४वे राष्ट्रपती होण्याचा मान पटकावला. कोविंद हे कोण आहेत, त्याचा अल्प परिचय.

Jul 20, 2017, 06:08 PM IST

रामनाथ कोविंद यांचा विजय, देशाचे १४ वे राष्ट्रपती

 देशाचे १४ वे राष्ट्रपती राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) उमेदवार रामनाथ कोविंद विजयी झालेत. त्यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (यूपीए) उमेदवार मीरा कुमार यांचा पराभव केला.

Jul 20, 2017, 04:27 PM IST